मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे| आनंदतनय अभंग संग्रह आणि पदे संत बहेणाबाईचे अभंग संत बहिणाबाईचे अभंग बांदकरमहाराजांची पदे श्रीसद्गुरु भागीरथीबाई वैद्य श्रीदत्त भजन गाथा भावगंगा संत चोखामेळा दासविश्रामधाम महाराष्ट्र सारस्वत दासोपंताची पदे श्री दत्तात्रेयाचे अभंग श्रीदत्तात्रेयाचीं पदे श्री संत एकनाथ साहित्य निराकारी व एकतारी भजनीपदे संत एकनाथांचे अभंग गणपतीचे वाराचे अभंग संत गोराकुंभारांचे अभंग संत जनाबाईचे अभंग श्रीजनार्दनस्वामींचे ताटीचे अभंग श्री कल्याणांचीं स्फुट प्रकरणें श्री कल्याणस्वामींची पदे संत कान्होबा महाराजांचे अभंग संत कर्ममेळांचे अभंग करुणासागर अनेककविकृत पदें केशवस्वामी श्रीमहालक्ष्मीची पदे श्री मयुरानंद धारामृत संत मुक्ताबाईचे अभंग श्री मुकुंदराज महाराज बांदकर संत नामदेवांचे अभंग संत नरहरीसोनारांचे अभंग संत निळोबांचे अभंग श्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ संत निर्मळांचे अभंग निवडक अभंग संग्रह संत निवृत्तिनाथांचे अभंग अनेककवि कृत पदे श्री रामाचे अभंग श्री रामदासस्वामींचे साहित्य श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह संत श्रीरोहिदासांची पदे सात वारांचे अभंग,पद व भजन साधन मुक्तावलि ज्ञानदेवांच्या समाधीचे अभंग श्री स्वामी समर्थ संकीर्ण वाड्मय साहित्य संत सावतामाळींचे अभंग संत सेनान्हावींचे अभंग शेख महंमद संत सोपानदेवांचे अभंग संत सोयराबाईचे अभंग अभंग ज्ञानेश्वरी श्री स्वामी समर्थ चरणी श्री स्वामी समर्थ भक्तिगीते त्रयोदश अभंगमाला संत तुकाराम अप्रसिद्ध अभंग संत वंकाचे अभंग श्री वेंकटेश्वर श्रीविठोबाअण्णाकृत पदे नामा पाठक विष्णुदास नामा भानुदास भानुदासांचे अभंग भानुदासांचे अभंग भानुदासांचे अभंग भानुदासांचे अभंग जनार्दन स्वामींच्या ओव्या जनार्दन स्वामींच्या ओव्या सरस्वती गंगाधर दासोपंत ओंव्या दासोपंत ओंव्या दासोपंत ओंव्या दासोपंत ओंव्या दासोपंत ओंव्या दासोपंत ओंव्या दासोपंत ओंव्या दासोपंत ओंव्या दासोपंत ओंव्या दासोपंत ओंव्या दासोपंत ओंव्या दासोपंत ओंव्या दासोपंत ओंव्या दासोपंत पद (दादरा) रमावल्लभदास रमावल्लभदास रमावल्लभदास रमावल्लभदास रमावल्लभदास रमावल्लभदास रमावल्लभदास कळपूरकर विठ्ठल शिव कल्याण शिव कल्याण शिव कल्याण आनंदतनय आनंदतनय आनंदतनय आनंदतनय आनंदतनय आनंदतनय आनंदतनय आनंदतनय आनंदतनय मालो कीर्तन (अभंग) मालो अभंग मालो मालो मालो मालो मालो विठ्ठल चित्रकवि विठ्ठल चित्रकवि विठ्ठल चित्रकवि विठ्ठल चित्रकवि विठ्ठल चित्रकवि विठ्ठल चित्रकवि विठ्ठल चित्रकवि विठ्ठल चित्रकवि विठ्ठल चित्रकवि विठ्ठल चित्रकवि विठ्ठल चित्रकवि विठ्ठल चित्रकवि विठ्ठल चित्रकवि विठ्ठल चित्रकवि विठ्ठल चित्रकवि श्रीनाथदास ऊर्फ हरिदास नागेश कवि नागेश कवि नागेश कवि नागेश कवि नागेश कवि महाकवि मुक्तेश्वर मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता भास्कर कवीश्वर भास्कर कवीश्वर विसोबा खेचर विसोबा खेचर विसोबा खेचर विसोबा खेचर विसोबा खेचर विसोबा खेचर महादाइसा ऊर्फ महदंबा महादाइसा ऊर्फ महदंबा महादाइसा ऊर्फ महदंबा महादाइसा ऊर्फ महदंबा महादाइसा ऊर्फ महदंबा महादाइसा ऊर्फ महदंबा महादाइसा ऊर्फ महदंबा महादाइसा ऊर्फ महदंबा निर्मळा निर्मळा निर्मळा महेश्वरपंडित पंडित विश्वनाथ बाळापूरकर पंडित विश्वनाथ बाळापूरकर पंडित विश्वनाथ बाळापूरकर पंडित नारायण व्यास बहाळिये पंडित नारायण व्यास बहाळिये पंडित नारायण व्यास बहाळिये पंडित नारायण व्यास बहाळिये संत जोगा परमानंदाचे अभंग संत जगमित्र नागाचे अभंग संत जनाबाईचे अप्रकाशित अभंग संहिता संत सखूबाई यांचे पद संत श्रीमुक्ताबाईचे अप्रसिद्ध अभंग संत श्रीसंताजीमहाराज जगनाडे अभंग श्रीज्ञानेश्वरमहाराजांचे अप्रसिद्ध पद आनंदतनय ' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना. Tags : abhangkavisantअभंगकवीसंत सुदाम्याला जी द्वारका दिसली तिचें वर्णन Translation - भाषांतर ऐसी देखिली द्वारका । दीनोद्धारका ॥ध्रु०॥विविध उपवनें मलयजपवनें डोलति फळदळकुसुमभरें ।कुसुमित बकुळी निबिढ अळिकुळीं रुणझुणती अनुदिनिं निकरें ॥हंस - का - बक - शुक - शिखि - पिकमुख उचलुनि निगदिति मधुर स्वरें ।परिमळ घमघम पसरतसे मग जग नगसुख अनु भविति बरें ॥ऐसी०॥भंवतिं उपपुरें गुढया गोपुरें निबिड जयां हें नभ अपुरें ।ट्के पट चिरें तळपति रुचिरें झळकति गगनीं जंव अचिरें ॥सौधसुशिखरें सेविति नभ खरें दिसति घरें मणिमय मकरें ।शातकुंभनवकुंभविराजित भरति घरें मणिमय कमरें ।कनकतोरणीं कलितधोरणीं लसति खाणि बहु ज्या उपर्या ।लखलखती वरि नसे ज्यासि सरि हेमविनिर्मित बुरुजचर्या ॥सघन अचाटें वज्रकपाटें पुर दरवाजे मेरुदर्या ।आनंदतनय म्हणे प्रतिमंदिरिं नवनिधि नांदति बहुत बर्या ॥ऐसी०॥कांही एक तटस्थ होऊनि सभाप्रांतीं उभा राहिला ।श्रीकृष्णें कमलेक्षणें प्रियसखा प्रेमादरें पाहिला ॥आधीं पाय नमूनियां मग भुजीं आलिंगिला प्रेमळें ।स्नेहें पूर्ण सुधामयें निगदिलीं वाक्यें महाकोमळें ॥“मत्पुण्य तें पूर्ण फळास आलें । बा रे तुझें दर्शन आजि झालें ॥स्मरूनियां तूं मज भेटलासी । सुधानिधी सन्निभ वाटलासी ॥”“दादा चला” म्हणुनि हात धरुनि देवें । सिंहासनीं बसविला मग वासुदेवें ॥आज्ञापिली जलधिजा द्विजवंदनातें । हांसोनि ते नमितसे समजोनि नातें ॥त्यानंतरें देव तया सुदाम्या । वार्ता विचारी विबुधा सुधाम्या ॥“आहे बरी कीं वहिनी सुवृत्ता । बाळें बरीं लीं वद हयाचि वृत्ता ॥कांहीं आठवतें गडया शिशुपणीं साळेंतलें खेळणें ।नाना हास्यविनोद मोद सगडी कुस्ती करुं हेळणें ॥मी तूं हा मज तूज भेद न जगीं ते मूळ मैत्री भली ।येतें कीं स्मरणासि जाण सखया पुण्यें बहू लाधली ॥आम्हां भेटी आणिला काय मेवा । तूं भूदेवा देई सर्वस्व ठेवा ॥”जों जों देखे देव काखेंत बोळा । तों तों त्याचा होतसे जीव गोळा ॥मग विभु वसनासी त्याचिया हात घाली ।उकलुनि जंव पाहे, मुष्टि पोहे, निघाली ॥द्विजवर दुबळा तो फार संकोच मानी ।हरि तरि बहु वानी पूर्ण भक्ताभिमानी ॥“मजवरि सखय़ा त्वां स्नेहसंभार केला ।श्रमवरि चिरकाळें येउनी द्वारकेला ॥शुभ दिन दसरा हा आजि वाटे दिवाळी ।न मज गमति पोहे दीधल्या वैभवाली ॥” N/A References : N/A Last Updated : April 05, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP