मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे| विठ्ठल चित्रकवि अभंग संग्रह आणि पदे संत बहेणाबाईचे अभंग संत बहिणाबाईचे अभंग बांदकरमहाराजांची पदे श्रीसद्गुरु भागीरथीबाई वैद्य श्रीदत्त भजन गाथा भावगंगा संत चोखामेळा दासविश्रामधाम महाराष्ट्र सारस्वत दासोपंताची पदे श्री दत्तात्रेयाचे अभंग श्रीदत्तात्रेयाचीं पदे श्री संत एकनाथ साहित्य निराकारी व एकतारी भजनीपदे संत एकनाथांचे अभंग गणपतीचे वाराचे अभंग संत गोराकुंभारांचे अभंग संत जनाबाईचे अभंग श्रीजनार्दनस्वामींचे ताटीचे अभंग श्री कल्याणांचीं स्फुट प्रकरणें श्री कल्याणस्वामींची पदे संत कान्होबा महाराजांचे अभंग संत कर्ममेळांचे अभंग करुणासागर अनेककविकृत पदें केशवस्वामी श्रीमहालक्ष्मीची पदे श्री मयुरानंद धारामृत संत मुक्ताबाईचे अभंग श्री मुकुंदराज महाराज बांदकर संत नामदेवांचे अभंग संत नरहरीसोनारांचे अभंग संत निळोबांचे अभंग श्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ संत निर्मळांचे अभंग निवडक अभंग संग्रह संत निवृत्तिनाथांचे अभंग अनेककवि कृत पदे श्री रामाचे अभंग श्री रामदासस्वामींचे साहित्य श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह संत श्रीरोहिदासांची पदे सात वारांचे अभंग,पद व भजन साधन मुक्तावलि ज्ञानदेवांच्या समाधीचे अभंग श्री स्वामी समर्थ संकीर्ण वाड्मय साहित्य संत सावतामाळींचे अभंग संत सेनान्हावींचे अभंग शेख महंमद संत सोपानदेवांचे अभंग संत सोयराबाईचे अभंग अभंग ज्ञानेश्वरी श्री स्वामी समर्थ चरणी श्री स्वामी समर्थ भक्तिगीते त्रयोदश अभंगमाला संत तुकाराम अप्रसिद्ध अभंग संत वंकाचे अभंग श्री वेंकटेश्वर श्रीविठोबाअण्णाकृत पदे नामा पाठक विष्णुदास नामा भानुदास भानुदासांचे अभंग भानुदासांचे अभंग भानुदासांचे अभंग भानुदासांचे अभंग जनार्दन स्वामींच्या ओव्या जनार्दन स्वामींच्या ओव्या सरस्वती गंगाधर दासोपंत ओंव्या दासोपंत ओंव्या दासोपंत ओंव्या दासोपंत ओंव्या दासोपंत ओंव्या दासोपंत ओंव्या दासोपंत ओंव्या दासोपंत ओंव्या दासोपंत ओंव्या दासोपंत ओंव्या दासोपंत ओंव्या दासोपंत ओंव्या दासोपंत ओंव्या दासोपंत पद (दादरा) रमावल्लभदास रमावल्लभदास रमावल्लभदास रमावल्लभदास रमावल्लभदास रमावल्लभदास रमावल्लभदास कळपूरकर विठ्ठल शिव कल्याण शिव कल्याण शिव कल्याण आनंदतनय आनंदतनय आनंदतनय आनंदतनय आनंदतनय आनंदतनय आनंदतनय आनंदतनय आनंदतनय मालो कीर्तन (अभंग) मालो अभंग मालो मालो मालो मालो मालो विठ्ठल चित्रकवि विठ्ठल चित्रकवि विठ्ठल चित्रकवि विठ्ठल चित्रकवि विठ्ठल चित्रकवि विठ्ठल चित्रकवि विठ्ठल चित्रकवि विठ्ठल चित्रकवि विठ्ठल चित्रकवि विठ्ठल चित्रकवि विठ्ठल चित्रकवि विठ्ठल चित्रकवि विठ्ठल चित्रकवि विठ्ठल चित्रकवि विठ्ठल चित्रकवि श्रीनाथदास ऊर्फ हरिदास नागेश कवि नागेश कवि नागेश कवि नागेश कवि नागेश कवि महाकवि मुक्तेश्वर मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता भास्कर कवीश्वर भास्कर कवीश्वर विसोबा खेचर विसोबा खेचर विसोबा खेचर विसोबा खेचर विसोबा खेचर विसोबा खेचर महादाइसा ऊर्फ महदंबा महादाइसा ऊर्फ महदंबा महादाइसा ऊर्फ महदंबा महादाइसा ऊर्फ महदंबा महादाइसा ऊर्फ महदंबा महादाइसा ऊर्फ महदंबा महादाइसा ऊर्फ महदंबा महादाइसा ऊर्फ महदंबा निर्मळा निर्मळा निर्मळा महेश्वरपंडित पंडित विश्वनाथ बाळापूरकर पंडित विश्वनाथ बाळापूरकर पंडित विश्वनाथ बाळापूरकर पंडित नारायण व्यास बहाळिये पंडित नारायण व्यास बहाळिये पंडित नारायण व्यास बहाळिये पंडित नारायण व्यास बहाळिये संत जोगा परमानंदाचे अभंग संत जगमित्र नागाचे अभंग संत जनाबाईचे अप्रकाशित अभंग संहिता संत सखूबाई यांचे पद संत श्रीमुक्ताबाईचे अप्रसिद्ध अभंग संत श्रीसंताजीमहाराज जगनाडे अभंग श्रीज्ञानेश्वरमहाराजांचे अप्रसिद्ध पद विठ्ठल चित्रकवि ' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना. Tags : abhangkavisantअभंगकवीसंत पद Translation - भाषांतर मज तारिं गे अंबे जगदंबे भवानी ॥ध्रु०॥लसत्सरसिजाननारविंद नेत्रे गे ।चलत्कुंडले सुकुंतले सुगात्रे गे ।लसन्नासिके हरप्रमोदपात्रे गे ।अति जडमति विनवुं मी किति ।तुज भगवति चलकलगति अंबे ॥१॥हरि आला आजि घराला गे ॥ध्रु०॥मुरलीवाला धरि वनमाला ।मृगमद भाला कीं लक्षुनि त्याला ।हा जीव निवाला ॥१॥नील तमाला कृतशुभगाला ।निरखुनि झाला प्रमोद मनाला ।विविध करणाला ॥२॥पदनिरतांला दे अमृताला ।वंदुनि त्याला विठ्ठल धाला ।कीं तन्मय झाला ॥३॥जो जो जो जो रे कुळभूषणा ! दशरथनंदना ।निद्रा करिं बाळा मनमोहना । रामा लक्ष्मणा ॥ध्रु०॥पाळणा ळांबविला अयोध्येसी । दशरथाचे वंशीं ।पुत्र जन्मला हषिकेषी । कौसल्येचे कुशीं ॥१॥रत्नजडित पालख । झळके अमोलिक ॥वरती पहुडले कुळदीपक । त्रिभुवननायक ॥२॥हालवी कौसल्या सुंदरी । धरुनि ज्ञानदोरी ।पुष्पें वर्षिली सुरवरीं । गर्जति जयजयकारीं ॥३॥विश्वव्यापका रघुराया । निद्रा करिं बा सखया ।तुजवर कुरवंडी करुनियां । सांडिन आपुली काया ॥४॥येऊनि वसिष्ठ सत्वर । सांगे अन्मांतर ।राम परब्रम्हा साचार । सातवा अवतार ॥५॥याग रक्षुनियां अवधारा । मारुनि रजनीचरां ।जाइल सीतेच्या सैंवरा । उद्धरि गौतमदारा ॥६॥पर्णिल जानकी सुरूपा । भंगुनियां शिवचापा ।रावण लज्जित महाकोपा । नव्हे पण आ सोपा ॥७॥सिंधुजलडोहीं अवलीला । नामें तरती शिळा ।त्यावर उतरोनी दयाळा । नेसी वानरमेळा ॥८॥समूळ मर्दूनी रावण । स्थापिल विभीषण ।देव सोडवील संपूर्ण । आनंदेल त्रिभुवन ॥९॥ऐसीं चरित्रें अपार । करील मनोहर ।इतुके ऐकूनि उत्तर । हांसले रघुवीर ॥१०॥राम भावाचा भुकेला । भक्ताधीन जाला ।दास विठ्ठलें ऐकिला । पाळणा गाईला ॥११॥कोणे एक वनीं विचित्र पुतळा जेवावया बैसला ।पात्रीं जेवण जेवितां अतिबळें पात्रेंचि तो भक्षिला ॥त्याची जे वनिता वनांत फिरतां सूर्यास प्रार्थीं सदा ।बोले विठ्ठल हा पदार्थ उमगा षण्मासिंचा वाथदा ॥महा माघीं रौद्रीं द्दग नभ कला शालिवहनें ।पदें पद्यें त्रेताळिस कवि विठ अर्थगहनें ॥बिडाखालीं गौरीपुरिं कृत कथा पुण्यकरणी !करू कल्याण श्रीयमनसभलाग: शिखरणी ॥ N/A References : N/A Last Updated : April 06, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP