मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे| नागेश कवि अभंग संग्रह आणि पदे संत बहेणाबाईचे अभंग संत बहिणाबाईचे अभंग बांदकरमहाराजांची पदे श्रीसद्गुरु भागीरथीबाई वैद्य श्रीदत्त भजन गाथा भावगंगा संत चोखामेळा दासविश्रामधाम महाराष्ट्र सारस्वत दासोपंताची पदे श्री दत्तात्रेयाचे अभंग श्रीदत्तात्रेयाचीं पदे श्री संत एकनाथ साहित्य निराकारी व एकतारी भजनीपदे संत एकनाथांचे अभंग गणपतीचे वाराचे अभंग संत गोराकुंभारांचे अभंग संत जनाबाईचे अभंग श्रीजनार्दनस्वामींचे ताटीचे अभंग श्री कल्याणांचीं स्फुट प्रकरणें श्री कल्याणस्वामींची पदे संत कान्होबा महाराजांचे अभंग संत कर्ममेळांचे अभंग करुणासागर अनेककविकृत पदें केशवस्वामी श्रीमहालक्ष्मीची पदे श्री मयुरानंद धारामृत संत मुक्ताबाईचे अभंग श्री मुकुंदराज महाराज बांदकर संत नामदेवांचे अभंग संत नरहरीसोनारांचे अभंग संत निळोबांचे अभंग श्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ संत निर्मळांचे अभंग निवडक अभंग संग्रह संत निवृत्तिनाथांचे अभंग अनेककवि कृत पदे श्री रामाचे अभंग श्री रामदासस्वामींचे साहित्य श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह संत श्रीरोहिदासांची पदे सात वारांचे अभंग,पद व भजन साधन मुक्तावलि ज्ञानदेवांच्या समाधीचे अभंग श्री स्वामी समर्थ संकीर्ण वाड्मय साहित्य संत सावतामाळींचे अभंग संत सेनान्हावींचे अभंग शेख महंमद संत सोपानदेवांचे अभंग संत सोयराबाईचे अभंग अभंग ज्ञानेश्वरी श्री स्वामी समर्थ चरणी श्री स्वामी समर्थ भक्तिगीते त्रयोदश अभंगमाला संत तुकाराम अप्रसिद्ध अभंग संत वंकाचे अभंग श्री वेंकटेश्वर श्रीविठोबाअण्णाकृत पदे नामा पाठक विष्णुदास नामा भानुदास भानुदासांचे अभंग भानुदासांचे अभंग भानुदासांचे अभंग भानुदासांचे अभंग जनार्दन स्वामींच्या ओव्या जनार्दन स्वामींच्या ओव्या सरस्वती गंगाधर दासोपंत ओंव्या दासोपंत ओंव्या दासोपंत ओंव्या दासोपंत ओंव्या दासोपंत ओंव्या दासोपंत ओंव्या दासोपंत ओंव्या दासोपंत ओंव्या दासोपंत ओंव्या दासोपंत ओंव्या दासोपंत ओंव्या दासोपंत ओंव्या दासोपंत ओंव्या दासोपंत पद (दादरा) रमावल्लभदास रमावल्लभदास रमावल्लभदास रमावल्लभदास रमावल्लभदास रमावल्लभदास रमावल्लभदास कळपूरकर विठ्ठल शिव कल्याण शिव कल्याण शिव कल्याण आनंदतनय आनंदतनय आनंदतनय आनंदतनय आनंदतनय आनंदतनय आनंदतनय आनंदतनय आनंदतनय मालो कीर्तन (अभंग) मालो अभंग मालो मालो मालो मालो मालो विठ्ठल चित्रकवि विठ्ठल चित्रकवि विठ्ठल चित्रकवि विठ्ठल चित्रकवि विठ्ठल चित्रकवि विठ्ठल चित्रकवि विठ्ठल चित्रकवि विठ्ठल चित्रकवि विठ्ठल चित्रकवि विठ्ठल चित्रकवि विठ्ठल चित्रकवि विठ्ठल चित्रकवि विठ्ठल चित्रकवि विठ्ठल चित्रकवि विठ्ठल चित्रकवि श्रीनाथदास ऊर्फ हरिदास नागेश कवि नागेश कवि नागेश कवि नागेश कवि नागेश कवि महाकवि मुक्तेश्वर मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता भास्कर कवीश्वर भास्कर कवीश्वर विसोबा खेचर विसोबा खेचर विसोबा खेचर विसोबा खेचर विसोबा खेचर विसोबा खेचर महादाइसा ऊर्फ महदंबा महादाइसा ऊर्फ महदंबा महादाइसा ऊर्फ महदंबा महादाइसा ऊर्फ महदंबा महादाइसा ऊर्फ महदंबा महादाइसा ऊर्फ महदंबा महादाइसा ऊर्फ महदंबा महादाइसा ऊर्फ महदंबा निर्मळा निर्मळा निर्मळा महेश्वरपंडित पंडित विश्वनाथ बाळापूरकर पंडित विश्वनाथ बाळापूरकर पंडित विश्वनाथ बाळापूरकर पंडित नारायण व्यास बहाळिये पंडित नारायण व्यास बहाळिये पंडित नारायण व्यास बहाळिये पंडित नारायण व्यास बहाळिये संत जोगा परमानंदाचे अभंग संत जगमित्र नागाचे अभंग संत जनाबाईचे अप्रकाशित अभंग संहिता संत सखूबाई यांचे पद संत श्रीमुक्ताबाईचे अप्रसिद्ध अभंग संत श्रीसंताजीमहाराज जगनाडे अभंग श्रीज्ञानेश्वरमहाराजांचे अप्रसिद्ध पद नागेश कवि ' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना. Tags : abhangkavisantअभंगकवीसंत श्लोक Translation - भाषांतर चंद्रावळी चालत मध्यदेशीं ।सभोंवत्या मोंवति त्या सुकेशी ॥बिंबाधरा त्या चतुरा उदारा ।त्या देखिल्या होय मना विदारा ॥१॥रुळत चंचळ अंचळ भूबरी ।उसळतो नलयध्वनि अंबरीं ॥निजगुजें वदती मग सुंदरा ।दिसतसे बहु धन्य वसुंधरा ॥२॥मदभरें मग गौळणि चालती ।थरथरां स्तनमंथर हालती ॥कितिक त्याग गजगामिनी डोलती ।झणझणा कळकिंकिणि वाजती ॥३॥भरलिया दुरडया शिरिं गोरसें ।सुख करीत जनां निज गौरसें ॥पदसरोरुहिं घुंगुरु वाजती ।श्रवण होऊनी लोक नवाजती ॥४॥स्तनजघनभरानें सुंदरी नम्र झाल्या ।श्रम किमपि न वाटे मध्य वाटेसि आल्या ।अभिनवरसरागें गायनें गाति तानें ।नव नवल पहातां देव येती येती विमानें ॥५॥सुवदना हरिचें वन पावल्या ।तरुतळीं क्षण एक विसांवल्या ॥तरु समप्र विशेष विराजती ।निजभवें विभवें हरि सेविती ॥६॥अति रसाळ रसाळ विराजती ।वितत ताल तमालहि साजती ॥मलयमारुत शीतळ वाजती ।कलरवीं किणी कोकिल कूजती ॥७॥बिससिते कसि ते वरि नीरजें ।अति सुगंधित हो अवनी रजें ॥मनिहुनी यमनेमहि सांडिला ।मुनिवरीं नवरीं ज्प मांडिला ॥८॥ललत खेळत त्या ललनासवें ।मदन तृप्त तया वदनासवें ॥मुनिजनीं निजनीतिस टाकिलें ।सुवदना वदनांबुज चिंतिलें ॥९॥हळुहळू मलयानिळ वाजिला ।मधुकरीं मधुर ध्वनि योजिला ॥विचरताति वधूंसह सारसें ।मदन माजत तो सहसा रसें ॥१०॥बहुत गर्जति त्या शुकसारिका ।पतिसवें मिळती अभिसारिका ॥जळ पहा अमृतास समानसें ।सुख करी बहुधा रस मानसें ॥११॥दोंदा सदां दोंदिल वाढवीतो ।हा वांकुडा लांकुडसा रहातो ॥कुडा कुडें कार्य करीत आहे ।धोंडयाच धोंडा तरि घालताहे ॥१२॥लाख्यास लक्षी बहुसाळ चाळा ।चांदा सदां चांदणिया निराळा ॥पेंद्यास कांहीं करुणाच नाहीं ।धना धना चिंतित सर्व पाहीं ॥१३॥काळा तो कमळा कराल करळा बाळा बुळा आंधळा ।भोळा नीळ धुमाळ ताल सरळा तोळा तिळा तादळा ॥काळा कोकिळ कावळा खुळखुळा धाळा विरोळा तुला ।हिंदोला पिवळा विशाळ बरळा वाचाळ तो पिंगळा ॥१४॥कैसा तो नरसा विसा आणि पिसा दासा बसा लांबसा ।मासा कापुससा भुसा आणि पिसा पोसा दसा पोरसा ॥थोटा थोरकटा जळाल चिकटा गाटा गढू थीवटा ।खोटा हाततुटा करी खटपटा मोठा दुटा धाकटा ॥१५॥चंद्रावळी आणिक रंगमाळा ।पद्मावती सोंमकळा सुशीळा ॥तरंगिका चारु कुरंगनेत्रा ।रंभा प्रभा रूपवती पवित्रा ॥१६॥चंपावती चंपकपत्र नेत्रा ।चंद्रप्रभा चंद्रमुखी सुनेत्रा ॥हारावती हार तरंगितांगी ।मनोहरा मानसरंगभंगी ॥१७॥पुष्पावती कुंदसमान दंती ।सुरंय रम्या रमणीय कांती ॥बिंबाधरा मोहन मर्दितांगी ।मदालसा ते सुरसा सुरंगी ॥१८॥जयंतिका कामुक वैजयंती ।जया पताका विजया जयंती ।पीनस्त्नी सुंदर पीवरोरू ।रंभोरू वामा कमनीय भेरू ॥१९॥हंसस्वरा हंसगतावतंसी ।हंसावरा मानसराजहंसी ॥रत्नावळी रत्नकळा रसाळा ।कामालया कामकळा सुशीला ॥२०॥सुवर्णवल्लीवरि मंजरी ही ।रंभावती भोगवती सती ही ॥गानप्रिया गायन गर्गितांगी ।सुगायनातें सुर्त प्रसंगीं ॥२१॥आनंदिनी नंददिका सुकेशी ।कृशोदरी मंजुळ मंजुभाषी ॥सारावती चंपकवल्लि गा ती ।चांपेइका ते तरते पहाती ॥२२॥भाग्या म्हणे ‘भागति पाय तूसे ।कडेवरी येउनि बैस मासे’ ॥भागी म्हणे ‘पाय तुझाच टांगो ।मेल्या कडेला तरि आग लागो’॥२३॥‘मी कुब्ज गे ये कुबडीस जोडा ।देईन ही लागुनि लाल घोडा’॥‘मेल्या जळाल्या बदलीस काई ?।घोडयास इच्छील तुझीच आई’ ॥२४॥‘एकाक्षि हे काजळ फार ल्याली ।एकाक्ष मी यास्तव नेत्र घालीं’ ॥‘जळो तुझा तो तरि एक डोळा ।तोडील तुझा तरि काळ लोळा’ ॥२५॥‘खुणाविते हे मजलागिं बोटें ।हिनेंच केलें जग सर्व थोटें ।‘तूं थोंट गांठा बहुसाल खोटा ।तुझ्या घरा होतिल तीन वाटा’॥२६॥ N/A References : N/A Last Updated : April 06, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP