मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शाहीर प्रभाकर|लावणी|
जीवलगा अशी तरी चुकले काय ...

लावणी - जीवलगा अशी तरी चुकले काय ...

शाहीर प्रभाकर महाराष्ट्रातील कवी मंडळातील शाहीर कवी म्हणून ओळखले जातात.


जीवलगा अशी तरी चुकले काय मी ॥धृ०॥

उगीच अबोला धरला ।

काही भिऊन असावे हरिला ॥

झाले गाय मी ॥१॥

बहुत चिंता करित्ये ।

वारंवार मनामध्ये स्मरत्ये ॥चाल॥

तुमचे पाय मी ॥२॥

मधुर भाषणे खुपली ।

म्हणुन सर्व विसरल्ये आपली ॥चाल॥

बाप माय मी ॥३॥

प्रभाकराचे स्वामी ।

पहाले हौशी त्रिकंटक ग्रामी ॥चाल॥

बाजीराय मी ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 11, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP