मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत बहेणाबाईचे अभंग|
आत्मनिवेदन

आत्मनिवेदन

संत बहेणाबाईचे अभंग

५४६.
देवगाव माझे माहेर साजणी । शाखा वाजेसनी मौनस गोत्र ॥१॥
तयाचिये कुळी घेतले शरीर । स्त्रीरूपे व्यवहार दावावया ॥२॥
जयाचिये कुळी गुरूपरंपरा । नाहीच सादरा श्रवण काही ॥३॥
बहिणी म्हणे जन्म अंतरीचा नेम । हे तो जाणे वर्म नारायण ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : March 05, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP