TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भारुडे|
पोर - ऎक रे ब्राह्मणाच्या कार्ट...

भारुड - पोर - ऎक रे ब्राह्मणाच्या कार्ट...

भारुड Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.

 


भारुड - पोर

ऎक रे ब्राह्मणाच्या कार्ट्या । वलवल करू नको पोरट्या ।

बोलणे अवघे वोखट्या । हित नाही ॥१॥

आपुले हित तू पाही । वेदशास्त्री काही नाही ।

पुराणे पढोनि केले काही । हित नाही ॥२॥

कामक्रोधे शरीर भरले । ज्ञान वैराग्य हारपले ।

बोलसी विषयाच्या बोले । हित नाही ॥३॥

आपुले हित करी काही । सद्‌गुरुसी शरण जाई ।

'मी-तू' पणा नुरे काही । हित पाही ॥४॥

एका जनार्दनी पोर । केला सारासार विचार ।

पावला सद्‌गुरद्वार । हित जाले ॥५॥

Translation - भाषांतर
N/A

N/A
Last Updated : 2013-11-10T18:31:05.8030000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

शाहणा नडतो, पोहणारा बुडतो

 • [ नडणें = फसणें ] जो मनुष्य फार बुद्धिवान असतो त्याला हातीं घेतलेल्या कामांत पुढें येणार्‍या अनेक अडचणी आधींच दिसूं लागतात त्यामुळें तो घाईनें काम न करतां थांबत थांबत काम करतो व मधून मधून अडून बसतो. त्याप्रमाणेंच चांगलें पोहणार्‍या माणसासच पाण्याचें भय मुळींच वाटत नसल्यामुळे तो अधिक साहस करतो व त्यांत बुडून मरतो. जो कांहींच करीत नाही त्याला कधीं आपत्ति येत नाहीं. 
RANDOM WORD

Did you know?

मी ह्या साईट साठी काही करू शकते काय
Category : About us!
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Dictionaries: 44
 • Hindi Pages: 4,328
 • Total Pages: 38,982
 • Words in Dictionary: 302,181
 • Tags: 2,508
 • English Pages: 234
 • Marathi Pages: 22,630
 • Sanskrit Pages: 11,789
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.