TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भारुडे|
अयोध्येचा हो देव्हारा । आ...

भारूड - अयोध्येचा हो देव्हारा । आ...

Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.


अंबा
अयोध्येचा हो देव्हारा । आला अहंकाराचा वारा । डोळे फिरवी गरगरां ॥१॥
मानवी रामाबाई मानवी कृष्णाबाई ॥ध्रृ०॥
रामाबाईचा घरचारु । चौघा जणांचा व्यापारु । सहा अठराचा पडिभारु ॥२॥
रामाबाईचा वो शेला । ब्रह्म शेटीनें विणिला । तुजलागीं पांघुरविला ॥३॥
येथोनि जालासे सोहळा । रामाबाईला वोवाळा । एका जनार्दनीं मुळा ॥४॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2013-11-10T18:29:59.4900000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

ग्रास

  • पु. १ घांस ; अन्न . २ गट्ट करणें ; गिळणें . ३ ग्रहण किंवा ग्रहण लागलेला भाग . ४ राज्य , संस्थान , सरदारी वडील मुलास मिळते , म्हणून धाकटया मुलास इतमाम चालविण्यासाठीं जो ऐवज मिळतो तो . - गांगा ४१ . ५ नाश . ग्रासातेंही ग्रासूनि पुरता । - ज्ञा १५ . ५४९ . [ सं . ] ( वाप्र . ) ग्रासणें - सक्रि . १ गिळणें ; गट्ट करणें . २ लांच घेणें ; अफरातफर करणें . ३ ( ल . ) व्यापणें ; आच्छादणें ( ढगानें आकाश , राहूनें चंद्र - सूर्य ). ४ ( ल . ) गंजणें ( एखादी धातु ); एखाद्या पदार्थानें खाल्ली जाणें ; कीट होणें . ५ निरुत्तर करणें ; गतिहीन करणें . ६ नाश करणें . ना अर्जुना मी काळु । आणि ग्रासिजे तो माझा खेळु । - ज्ञा ११ . ४९१ . ७ ( कांहींच्यामतें ) त्रासविणें ; पीडणें छळणें . ( तोंडाचा ) 
  • ०नेणें काढणें - काम पुरें होत आलें असतां त्याचा नाश होणें - करणें . आयत्यावेळीं कार्य बिघडणें , बिघाड करणें . म्ह० प्रथमग्रासे मक्षिकापात :. [ सं . ग्रास ; ग्रसन ] 
  • ना. उंडी , कवळ , घांस . 
  • तोंडाचा ग्रास (घास) नेणें-काढणें 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

’ श्रीदुर्गासप्तशती’ ग्रंथातील कांही मंत्र जीवनातील संकटे दूर करतात काय? असे कोणते मंत्र आहेत?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.

Status

  • Meanings in Dictionary: 644,289
  • Dictionaries: 44
  • Hindi Pages: 4,328
  • Total Pages: 38,982
  • Words in Dictionary: 302,181
  • Tags: 2,508
  • English Pages: 234
  • Marathi Pages: 22,630
  • Sanskrit Pages: 11,789
  • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.