TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भारुडे|
अयोध्येचा हो देव्हारा

भारुड - अयोध्येचा हो देव्हारा

भारुड - अयोध्येचा हो देव्हारा

भारुड - अयोध्येचा हो देव्हारा

अयोध्येचा हो देव्हारा । आला अहंकाराचा वारा ।
डोळे फिरवी गरगरा ॥ १ ॥
मानवी रामाबाई मानवी कृष्णाबाई ॥ धृ. ॥
रामाबाईचा घरचारू । चौघाजणांचा व्यापारू ।
सहा अठराचा पडिभारू ॥ २ ॥
रामाबाईचा वो शेला । ब्रह्म शेटिने विणिला ।
तुजलागी पांघुरविला ॥ ३ ॥
येथोनि जालासे सोहळा । रामाबाईला वोवाळा ।
एका जनार्दनी मुळा ॥ ४ ॥
Translation - भाषांतर
N/A

N/A
Last Updated : 2013-11-10T18:29:50.9600000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

अनुगत

  • वि. आसक्त ; अनुसरणारा ; जोडलेला ; पुरवणी लावलेला . [ सं . ]. 
  • ०धर्म नैसर्गिक , जाति - गुण - धर्म ; आनुवंशिक गुण ; सहजधर्म . गंधवत्व हा पृथ्वीच्या ठायीं अनुगत धर्म आहे . [ सं . ] 
RANDOM WORD

Did you know?

सर्व धार्मिक कार्यांत आरंभी श्रीगणेशाची पूजा कां करतात?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.