TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भारुडे|
पिंगळा - पिंगळा महाद्वारीं । बोली ...

भारुड - पिंगळा - पिंगळा महाद्वारीं । बोली ...

भारुड Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.

Template Page

पिंगळा महाद्वारीं । बोली बोलतो देखा । शकुन सांगतों तुम्हां हा एक ऐका ॥ १ ॥

डुग डुग ऐका डुग डुग ऐका ॥ध्रु०॥

पिंगळा बैसोनि कळसावरी । तेथोनि गर्जतो नानापरी । बोल बोलति अति कुसरी । सावध ऐका ॥ २ ॥

किलबिल किलबिल । चिलबिल चिलबिल । तुलमिल तुलमिल । तुलबिल तुलबिल ॥ ३ ॥

तुमचें गांवींचा एक ठाणेदार । गांवच्या पाटलाची एक थोरली नार । तिसी रतला तो करा विचार । एका जनार्दनीं बोले सारासार विचार ॥ ४ ॥

Translation - भाषांतर
N/A

N/A
Last Updated : 2013-11-10T18:30:12.7730000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

तुंबा

  • पु. भोपळा ; गलबताचा नांगर टाकला कीं खुणेंकरितां बांधलेला भोपळा . - आंघळ . ३७ . ९ . 
  • पु. एक लहान झाड . याची फुले शंकरास वाहतात . पाने औषधी आहेत . यास शेतवड , शेतकुंभा व गुमा असेहि म्हणतात . शेतवड पहा . [ का . तुंबे ] 
  • पु. तुमान ; विजार ; चोळणा . तुंबा किनखापी - वाडसमा १ . ३५ . [ फा . तुंबान ] 
  • पु. १ बंधारा ; बांध ; पाणी अडविण्याचे साधन . २ अडविल्यामुळे सांचलेले पाणी . ३ ( ल . ) तुंबलेले सांचलेले काम . ४ तुंबून रहावयाची अवस्था ; एकत्र सांठणे ; तुंबणे ( पाण्याचे ). ५ पाणी इ० तुंबावे म्हणून मोरी इ० छिद्रांत घालावयाचा बोळा . ६ अवष्टंभ ; अवरोध ; सांकळ ( रक्ताचे ) रक्ताचा भलत्याच ठिकाणी तुंबारा होऊन त्यामुळेच ते मृत्यु पावतात . - ब्रावि ६५ . ७ प्रतिबंध नाहीसा झाल्यामुळे , एक तोंड पडल्यामुळे ( रक्त पाणी इ० चा ) सवेग चालणारा मोठा प्रवाह . ( क्रि० लागणे ; धरणे ; फुटणे ; सुटणे ; सोडणे ). रक्ताचा तुंबारा लागून रक्तबंबाळ झाले . 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

मंदार गणेश उपासनेची सविस्तर माहिती द्यावी.
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site