TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भारुडे|
गौळण - वारीयाने कुंडल हाले । डोळ...

भारुड - गौळण - वारीयाने कुंडल हाले । डोळ...

भारुड - गौळण

भारुड - गौळण

वारीयाने कुंडल हाले । डोळे मोडीत राधा चाले ।
राधेला पाहूनि भुलले हरी । बैल दोहितो आपुल्या घरी ॥ १ ॥
फणस गंभीर कर्दळी दाटा । हाती घेउनी सारंग पाट ॥ २ ॥
हरी पाहून भुलली चित्ता । मंदिरी घुसळी डेर रिता ॥ ३ ॥
मन मिळालेसे मना । एका भुलला जनार्दना ॥ ४ ॥
Translation - भाषांतर
N/A

N/A
Last Updated : 2013-11-10T18:30:02.9600000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

मनांतले साधेल तर दारिद्य कां (कशाला) बाधेल?

  • आपल्या इच्छेप्रमाणें होत गेल्यास कशाची कमतरता असूंच शकणार नाहीं. पण तसें होत नाहीं म्हणून तर पंचाईत. -माझें पुराण पृ. ३७.. 
RANDOM WORD

Did you know?

हिंदू धर्मियांत विधवा स्त्रिया कुंकू का लावत नाहीत?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.