TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भारुडे|
गोंधळ - स्वर्ग मृत्यु पाताळ त्याच...

भारुड - गोंधळ - स्वर्ग मृत्यु पाताळ त्याच...

भारुड Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.

भारुड - गोंधळ

स्वर्ग मृत्यु पाताळ त्याचा मंडप घातिला वो । चार वेदांचा फुलवरा बांधिला वो । शास्त्रें पुराणें अनुवादिती तुझा गोंधळ मांडिला वो ॥ १ ॥

उदो बोल उदो बोल कृष्णाबाई माउलीचा वो ॥ध्रु०॥

जीवशिव संबळ घेउनी आनंदें नाचती वो । अठ्यांयशी सहस्त्र ऋषी दिवटे तिष्ठती वो । तेहतीस कोटी देव चामुंडा उदो उदो म्हणती वो ॥ २ ॥

आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी वो । पुंडलीक दिवटा शोभे वाळुवंटी वो । एका जनार्दनीं अंबा उभी कर ठेवुनी कटीं वो ॥ ३ ॥

Translation - भाषांतर
N/A

N/A
Last Updated : 2013-11-10T18:30:52.9900000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

कमर सोडणें

  • १. कमरेचा कमरबंद सोडणें. २. पोशाख उतरणें (विशेषतः लष्‍करी). ‘सोडीना कंबर कधी काढीना पायजमा।’ प्रला ६४. 
  • (ल.) जामनिमा उतरणें 
  • काम आटोपून विश्रांति घेणें. 
RANDOM WORD

Did you know?

गांवे, नद्या, समुद्र, देवदेवता किंवा अन्य नांवांची उत्पत्ती काय असेल? नांवे कशी पडली असतील?
Category : Hindu - Literature
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.