TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भारुडे|
आंधळा पांगळा झालो मी अंधपंगु

भारुड - आंधळा पांगळा झालो मी अंधपंगु

भारुड - आंधळा पांगळा झालो मी अंधपंगु

भारुड - आंधळा पांगळा झालो मी अंधपंगु

ॐकार निजवृक्ष त्यावरी वेधलो प्रत्यक्ष ।
दान मागी रामकृष्ण जनार्दना प्रत्यक्ष ॥१॥
झालो मी अंधपंगु । माझा कोणि न धरती संगु ॥धृ. ॥
चालता वाट मार्गा मज काही दिसेना ।
उच्चारिती नाम संतमार्गे चाललो जाणा ॥२॥
पाहुनी पंढरी पेठ अंधपणा फिटलो ।
एका जनार्दनी संतपायी लीन झालो ॥३॥
Translation - भाषांतर
N/A

N/A
Last Updated : 2013-11-10T18:29:54.0070000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

खारवी

  • पुस्त्री . नावाडी ( एक हिंदु जात व तींतील व्यक्ति ); हें नावाड्याचें घरे शाकारण्याचें आगरें करण्याचें इ० कामें करतात . २ ( गो .) कोळी ; गाबीत . ( फा . खार्वा ) म्ह० खारवी गेला पोंय आंबा वाटून थय . 
  • वि खारव्या ( कापडा , रंगा ) संबंधी . 
  • m  A tiler. A seaman. 
RANDOM WORD

Did you know?

सोळा वर्षाखालील मुलांना शनिची साडेसाती कां त्रस्त करत नाही?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site