TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भारुडे|
गावगुंड - अरे अरे गांवगुंडा । तुझा ...

भारुड - गावगुंड - अरे अरे गांवगुंडा । तुझा ...

भारुड Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.

भारुड - गावगुंड

अरे अरे गांवगुंडा । तुझा बहुत ऐकतों झेंडा । जें येतें तें बोलतों तोंडा । हें मज गारुड्यापुढें चालणार नाहीं रे ॥ १ ॥

काय रे गारुड्या बोलला । तुझें आत्मज्ञान ठाऊक आहे मला । तूं कोणत्या गुरुपाशीं खेळ खेळला । उगाच हांकारानें पिंवळा जोंधळ केला ॥ २ ॥

पिंवळा जोंधळा केलास जरी । तरी माझी विद्या पंचाक्षरी । जा जा ऐक फुक मारीन तरी तुझ्या काळजांत घलिन सुरी ॥ ३ ॥

तुझ्या सुरीचें पाणी करीन तरी । नाही तीच तर खुपशिन तुझ्या टिरीं । बोल बोलशील राहिल उरीं गोषा पहा पां ॥ ४ ॥

गारुडी आम्हांस काय । आम्हीं दोघांची पोटें भरीत आहे । जी धर्मास देईल माय । ते खाऊन चाले उपाय । एका जनार्दनीं पाय निवांत राही रे गारुड्या

॥ ५ ॥

Translation - भाषांतर
N/A

N/A
Last Updated : 2013-11-10T18:30:48.8030000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

यमक-यमकाला यमक लावणें-साधणें

  • तोंडास तोंड भेटणें 
  • जशास तसें मिळणें. 
  • होस हो देणें, हायेबा करणें 
  • कशालाहि अनुमति देणें. 
RANDOM WORD

Did you know?

जेवण उष्टे सोडून अन्नाचा अपमान करणार्याला विविध शास्त्र, पुराणात काय शिक्षासांगितली आहे कृपाया संदर्भासह स्पष्ट करणे .
Category : Vedic Literature
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.