TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भारुडे|
जोशी - आम्ही अलक्षपुरीचे जोशी । ...

भारुड - जोशी - आम्ही अलक्षपुरीचे जोशी । ...

भारुड - जोशी

भारुड - जोशी

आम्ही अलक्षपुरीचे जोशी । शकुन सांगू निश्चयेसी ।
तेणे चुकतीचौर्‍याऎंशी । मी निर्गुणपुरींचा जोशी ॥१॥
होरा ऎका दादांनो ॥ध्रु॥
नका जाऊ मना मागे । थोर थोरा जाहले दगे ।
मी बोलत नाही वाउगे । सावध रहा दादांनो ॥२॥
वासना वाईट ही बा थोर । पुरविले लहान थोर ।
फिरतीचौर्‍याऎंशी लक्ष घर । पडाल फशी दादांनो ॥३॥
एका जनार्दनी जोशी । सांगेन शकुन सर्वत्रांसी ।
रामनाम वाचेसी । तेणे तरती विश्वासी दादांनो ॥४॥
Translation - भाषांतर
N/A

N/A
Last Updated : 2013-11-10T18:30:05.4900000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

आहाच

 • क्रि.वि. अहाच वहाच पहा . 
 • वरवर ; सरासरी ; अग्नि ऐसें आहाच । तेजा नामाचें आहे कवच । - ज्ञा ७ . ३६ . तेथ अचेत चित्ताचा सांगातु । आहाचवाणा दिसे मांडतु । - ज्ञा ८ . ९५ . आहाच पाहतां कळेना । - दा २० . ३ . १४ . नव्हे करणीचा आहाच । जीवें पायीं जडली साच । - ब ५२३ . 
 • सहज ; सहजगत्या ; उगीच . आहाच सांपडतां धन । त्याग करणें मूर्खपण । - दा ७ . १ . ३५ . पहिलेचि आहाचवाहाच उठलिया । - रंयो १० . १७६ . 
 • खोटें ; व्यर्थ . तैसें असतेपण आहाच । - ज्ञा ८ . ३१ . मी प्रकटलों हें ऐसें । बोलणें तें आहाच दिसे । - एभा १४ . ८९ . तरी हे गोष्टी आहाच दिसे । - यथादी ४ . ६५६ . 
RANDOM WORD

Did you know?

नमस्कार कोणी कोणास कसा करावा ?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Dictionaries: 44
 • Hindi Pages: 4,328
 • Total Pages: 38,982
 • Words in Dictionary: 302,181
 • Tags: 2,508
 • English Pages: 234
 • Marathi Pages: 22,630
 • Sanskrit Pages: 11,789
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.