TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भारुडे|
पलखम्यानें चार जुग ज्यावे...

भारूड - पलखम्यानें चार जुग ज्यावे...

Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.


मुंडा
पलखम्यानें चार जुग ज्यावे । तनकी नहीं भाई बात  ॥१॥
देख मुंडे देख । आपना नफा मुंडे देख ॥ध्रृ०॥
कृत त्रेत द्वापार कलयुग मोठा । चारा युग मुफत गमावे आया मुद्दलसे तोटा ॥२॥
कलजुगमो रामबीना तरला कोई देखो । आलख आलख सब पुकारे आलख नाहीं कुई देखो ॥३॥
जपी तपी संन्यासी पेट खातर फिरत । आसन छांड आलख पुकारे पेटसे सब मरते ॥४॥
फकीर मौला ब्रह्मन गुंसाई सबही आलख पुकारे । आलखमें लख नहीं केंव आलख पुकारे ॥५॥
एका जनार्दन साच्या कहे आलख बिटल सार । देख मुंडे आपना नफा करो नामउच्चार ॥६॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2013-11-10T18:30:00.1170000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

विश्वसनीय

  • वि. खात्रीलायक ; विश्वास ठेवण्यासारखा ; विश्वासु ; प्रामाणिक ; पतदार . [ सं . वि + श्वस् ‍ ] विश्वसित - धावि . ज्यावर विश्वास , भरवंसा ठेवलेला आहे असा . विश्वस्त - वि . १ विश्वासून राहिलेला ; ज्यानें भरंवसा ठेवलेला आहे असा . २ ज्यावर विश्वास ठेवला आहे तो ; विश्वासु ; खात्रीचा . ३ एखाद्या व्यक्तीची अथवा संस्थेची मालमत्ता सुरक्षितपणें ताब्यांत ठेवणारा . [ इं . ट्रस्टी ] 
  • वि. खात्रीलायक , प्रामाणिक , विश्वासार्ह , विश्वासू . 
RANDOM WORD

Did you know?

तीन रस्ते एकत्र येऊन मिळतात, त्या ठिकाणास काय म्हणतात
Category : About us!
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site