TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भारुडे|
चोपदार आला चोपदार आला ॥धृ...

चोपदार - चोपदार आला चोपदार आला ॥धृ...

भारुड - चोपदार

भारुड - चोपदार

चोपदार आला चोपदार आला ॥धृ॥
माझे चोपदाराचे राहणे ।
आकाश स्वर्ग पाहणे ।
चतुर्मुख ब्रह्मा चकित होऊन ।
निराकारींची वस्ती दिधली विष्णूने ॥ १ ॥
शंख चक्र गदा घेऊन ।
महादेवी शून्य द्वारपाळ जाण ।
कळिकाळा टाकिन छेदून ।
रंडी चंडीशक्‍ती टाकीन भेदून ।
चोपदार आहे मी जाण ॥ २ ॥
आम्हांस नाही उपाय ।
आम्हांस नाही बाप ना माय ।
खरी चाकरी कोठे करावी ।
एका जनार्दनी दृढ धरावी ॥ ३ ॥
Translation - भाषांतर
N/A

N/A
Last Updated : 2013-11-10T18:29:55.1170000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

धूळ

  • स्त्री. १ बारिक माती ; धूलि . २ ( ल . ) गोंधळ ; भांबावलेली स्थिति . ३ दुर्दशा ; नाश ; विध्वंस ; परजय ; मोड ( सैन्याचा ). ४ ( सामा . ) र्‍हास ; नाश ; नष्टप्राय स्थिति . [ सं . धूलि ] 
  • ०उडणे ( शेत , गांव , मुलूख , घर यामध्ये ) ओसाड पडणे . 
  • ०चारणे ( धुळीस तोंड लावणे ) एखाद्यास चीत करणे ; पराभव करणे ; मानभंग करणे . 
  • ०फुंकणे ( कमी चारा असलेल्या जमिनीत गुरे करतात त्याप्रमाणे ) अन्नान्न दशेप्रत जाणे ; पोटाला बेअब्रूने दुस्थितीत भिक्षा मागत फिरणे . धुळीचे दिवे लाव्णे दुर्लौकिकाने प्रसिद्धीस येणे ; वाईट कृत्य करुन पुढे येणे . धुळीस मिळणे समूळ नाश होणे . धुळीस मिळविणे नायनाट करणे ; रसातळास नेणे . मराठेशाही मी पार धुळीला मिळविली . आतां मी खराखुरा सम्राट झालो . - स्वप १३४ . धुळींत रत्न सांपडणे मिळणे अनपेक्षित लाभ होणे ; अचानक एखादी चांगली गोष्ट लाभणे . सामाशब्द - 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

शंखनादाविषयी कांही माहिती पाहिजे.
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site