TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भारुडे|
गाय - संत नाम गाय संत नाम गाय ।...

भारुड - गाय - संत नाम गाय संत नाम गाय ।...

भारुड - गाय Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.

भारुड - गाय

संत नाम गाय संत नाम गाय ।
संत नाम गाय कामधेनु ॥ १ ॥
सदा सर्वकाळ दुभे भक्‍तालागी ।
उणे पाहता अंगी धाव घाली ॥ २ ॥
नाम मुख स्तना लागला पान्हावे ।
अभक्‍त न पाहे धाव पाठी ॥ ३ ॥
जनी जनार्दन दुहिला आवडी ।
उभविली गुढी एकनाथे ॥ ४ ॥
Translation - भाषांतर
N/A

N/A
Last Updated : 2013-11-10T18:29:57.3670000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

Ericaceae

  • संतानक कुल, एरिकेसी 
  • संतानक, गंधपुरा, ँड्रोमेडा, एरिका, कॅलूना, काऊबेरी इत्यादी द्विदलिकित वनस्पतींचे मोठे कुल, याचा अंतर्भाव संतानक गणात (एरिकेलीझ) करतात. प्रमुख लक्षणे- मरुवासी लक्षणे असलेली झुडपे, बहुधा अवकिंज व जुळलेल्या पाकळ्यांची द्विलिंगी ४- 
  • भागी फुले, केसरदले ८-१०, बाहेरचे मंडल पाकळ्यासमोर, २-१ 
  • किंजदलांचा अनेक कप्यांचा बहुधा ऊर्ध्वस्थ किंजपुट, फळ विविध, परागकोशातील परागांच्या चौकड्या छिद्रावाटे बाहेर पडतात, बिया अनेक 
RANDOM WORD

Did you know?

relatives kiva veh itar lokanchya divsache bhojan ghyave ka ?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.