TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भारुडे|
आंधळा पांगळा दाते बहु असती परि

भारुड - आंधळा पांगळा दाते बहु असती परि

भारुड - आंधळा पांगळा दाते बहु असती परि

भारुड - आंधळा पांगळा दाते बहु असती परि

दाते बहु असती परि न देती साचार ।
मागत्याची आशा बहु तेणे न घडे विचार ।
सम देणे सम घेणे या नाही प्रकार ।
लाजिरवाणे जिणे दोघांचे धर्म अवधा असार ॥१॥
तैसा नोहे दाता माझा जनार्दन उदार ।
तुष्टला माझ्यादेही दिधले त्रक्षय अपार ।
न सरेची कल्पांती माप लागले निर्धार ।
मागणेपण हारपले दैन्य गेले साचार ॥२॥
देऊनी अक्षय दान पदा बैसविला अढळ ।
माया मोह तृष्णा हाचि चुकविला कोल्हाळ ।
एका जनार्दनी एकपणे निर्मळ ।
शरण एका जनार्दनी कायावाचा अढळ ॥३॥
Translation - भाषांतर
N/A

N/A
Last Updated : 2013-11-10T18:29:54.2870000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

भगर

  • स्त्री. वरी , सावा , बरटी इ० धान्य ( भरडून , कांडून कोंडा काढलेलें ); वर्‍याचे तांदूळ . - वि . ( व . ) कणयुक्त . [ भुगा ] भगरा - पु . 
  • कुसकरलेली , भुगा झालेली कोरडी स्थिति ( भाकर , पीठ , मिरीं इ० ची ). 
  • कोरडा भुगा ; चुरा ; कुसकरा . 
  • डाळीचें पीठ घालून , परतून केलेली मुळ्याची भाजी . - वि . साधारण दळलेला ; कुटलेला ; वाटलेला ; कुसकरलेला . भगराळा , राळ - पु . 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

जननशांती म्हणजे काय ? ती केव्हा करावी ?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site