TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भारुडे|
गौळण - असा कसा देवाचा देव बाई ठक...

भारुड - गौळण - असा कसा देवाचा देव बाई ठक...

भारुड - गौळण

भारुड - गौळण

असा कसा देवाचा देव बाई ठकडा देव एका पायानी लंगडा ॥ धृ. ॥
गवळ्याघरी जातो । दहीदूश चोरूनी खातो। करी दुधाचा रबडा ॥ १ ॥
शिंकेची तोडितो । मडकेचि फोडितो । पाडी नवनीताचा सडा ॥ २ ॥
वाळवंटी जातो । कीर्तन करतो । घेतो साधूसंतांशी झगडा ॥ ३ ॥
एका जनार्दनी । भिक्षा वाढा बाई । देव एकनाथाचा बछडा ॥ ४ ॥
Translation - भाषांतर
N/A

N/A
Last Updated : 2013-11-10T18:30:03.2400000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

आर्या

  • पु. ( भिल्ली ) सोबती ; मित्र . आमी मांआं आर्‍यो दांबज्यो तियाआ गोठव्याओवं [ सं . आर्य = मित्र ] 
  • फजीती ; अर्‍या पहा . [ बोर्‍या द्वि . ] 
  • क्रि.वि. खाली . आर्‍या करणें - खाली सोडणें . ठेवणें . 
  • स्त्री. 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

पापा पासून मुक्त होण्यासाठी काय उपाय करावेत?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.