TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भारुडे|
सुंदरे, चिद्‌‍घने, माझे र...

डाका - सुंदरे, चिद्‌‍घने, माझे र...

भारुड - डाका

भारुड - डाका

सुंदरे, चिद्‌‍घने, माझे रंगा येई वो माते ।
वाजविली डाक सत्वर पावे दीनानाथे ॥ १ ॥
भरिला ह्रदयी चौक भोग आनंदा घातला ।
सोहं सुमन माळा घट पूर्णत्वे भरला वो ॥ २ ॥
अहं धूप जाळुनि भावे केली धूपारती वो ।
लावूनी त्रिगुण वाती केली चिन्मय आरती वो ॥ ३ ॥
छेदूनि भेदवचन षड्‌रस पक्वान्ने वो ।
पूर्ण पात्रे भरून केले आत्मनिवेदन वो ॥ ४ ॥
नाचती वैष्णव रंगी करती जयजयकार वो ।
भावाचे दर्शन गळा तुळशीचे हार वो ॥ ५ ॥
ऎसे स्तवन करिता अंबा आलिसे रंगणी वो ।
काया वाचा मने शरण एका जनार्दनी वो ॥ ६ ॥
Translation - भाषांतर
N/A

N/A
Last Updated : 2013-11-10T18:29:55.6930000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

केवडा

  • m  A flower-tree and its flower. See केतक. A केवडा-shaped golden ornament for the hair of women. A disposition of the hair in forming the वेणी 
  • पु. १ केतकीचे झाड व त्यांचा तुरा कणीस हिंदु स्थानांत पाणथळ जागीं केवडा होतो . पांढर्‍य़ा जातीस केवडा व पिंवळ्या जातीस केतकी म्हणतात केतकीस फार सुवास येतो ; त्यांचे तेल व अत्तर काढतात . २ बायकांच्या वेणींतील लांबत चौकोनी सोन्यांचे फूल . ३ अंगरख्यांची काखेंतील कळीं . ४ वेणींचा एक प्रकार . ( क्रि० घालणें ; काढणें ; उतरणें ). ५ जोंधळ्यावरील एक रोग . - शे . ल ९ . ३२ . ( सं . केतकी ; हिं . केओंडा , केवडा ; गु . केवडा .) केव - ड्याचा खाप - पु . स्त्रीपुरुषाच्या स्वरुप - चेहर्‍याला म्हणतात . - चें कणीस - न . केतकींचे फुल . 
  • वि. किती ; पुष्कळ ; मोठा ? किती प्रमाणानें अंशानें ? ( प्रश्नार्थानें किंवा मोघम रीतीनें उपयोग .) एव्हडा ( कंसांतील मजकुर ) पहा . ( सं . कियत वृद्ध ; प्रा . केवड ) केवढ्याचा - नें - कितव्यांचा ; कितव्यानें ; कितकावा पहा . केव ( व्ह ) ढ्या - नदां - क्रिवि . केवढ्या मोठ्या आवाजानें . 
  • v  घाल, काढ, उतर. 
RANDOM WORD

Did you know?

हिंदू धर्मात मुलाचे जावळ काढतात परंतु मुलीचे का काढत नाहीत?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site