TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भारुडे|
सौरी - हुली गाय हुली शिंगें वासर...

भारुड - सौरी - हुली गाय हुली शिंगें वासर...

भारुड Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.

भारुड - सौरी

हुली गाय हुली शिंगें वासरूं जालें कोसें । प्रकृतीपुरुषा भांडण जालें खाटलें जालें वोसें ॥ १ ॥

चाल रामराया । लागे तुझ्या पायां ॥ध्रु०॥

अनकाई वरिष्ठकाई त्यावरी बैसला खुभा । मिसकीन मामी फुसकून पादली जांवाई हागे उभा ॥ २ ॥

नाहीं नर नाहीं नारी नाहीं तेथें योनी । हुसकून गेलें सावलें तेथें परतले दोन्ही ॥ ३ ॥

वेणी फणी काजळ कुंकू केला टाकमटीका । पाठीची बाल प्रकृति भली संसार करी निका ॥ ४ ॥

चांग भांग करुनी गेली केतकी वनां । सोळा जणें लेंकुरें जालीं दादुला न ये मना ॥ ५ ॥

कार्यास्तव सौरी जालें डौर उजवे करीं । मातापुरीं यात्रा भरली उदो रेणगिरी ॥ ६ ॥

जाती वर्ण कुळधर्म नुरेचि आम्हां कांहीं । एका जनार्दनीं शरण सुमन तनुमन तयापायीं ॥ ७ ॥

Translation - भाषांतर
N/A

N/A
Last Updated : 2013-11-10T18:30:16.0230000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

कर्मी आचमन करावें, तेथें माषमात्र जळ घ्‍यावें

  • धार्मिक विधी करतांना प्रथम जे आचमन करावयाचे ते शरीरशुद्ध्य्यर्थ अवश्य असून त्‍याकरितां प्रत्‍येक वेळी उडीद बुडेल इतके पाणी हातांत घ्‍यावयाचे असते. 
RANDOM WORD

Did you know?

नमस्कार कोणी कोणास कसा करावा ?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.