TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भारुडे|
जोशी - येथुनि पुढे बरें होईल । भ...

भारुड - जोशी - येथुनि पुढे बरें होईल । भ...

भारुड - जोशी

भारुड - जोशी

येथुनि पुढे बरें होईल । भक्‍तिसुखे दोंद वाढेल ।
फेरा चौर्‍यांशीचा चुकेल । धन मोकाशी ॥ १ ॥
मी आलो रायाचा जोशी । होर ऎका दादांनो ॥ध्रु॥
मनाजी पाटील देहगावचा । विश्वास धरु नका त्याचा ।
हा घात करील नेमाचा । पाडील फशी ॥२॥
वासना बायको शेजारिण । झगडा घाली मोठी दारुण ।
तिच्या पायी नागवण । घर बुडविसी ॥३।
एका जनार्दन कंगाल जोशी । होरा सांगतो लोकांसी ।
जा शरण सद्‌गुरुंसी । फेर चुकवा चौर्‍याऎंशी ॥४॥
Translation - भाषांतर
N/A

N/A
Last Updated : 2013-11-10T18:30:05.2270000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

अठवडेवाईक

  • वि. थोडे दिवस चालणारा किंवा टिकणारा ; अठवड्याच्या मुदतीचा ; ( ल . ) थोड्या मुदतीचा ; लवकरच कामावरुन दूर होण्यासारखा ( सरकारी कामगार , नोकर , इ० ). [ अठवडा + सं . पदाति ; प्रा . पाइक्क ; म . पाईक = गांवकामगार . वाईक प्रत्यय ] 
RANDOM WORD

Did you know?

गणपतीची पूजा आणि व्रत फक्त पुरूषच करतात, मग फक्त स्त्रियांसाठी गणेश व्रत आहे काय?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site