TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भारुडे|
संसार नगरी बाजार भरला भाई

भारुड - संसार नगरी बाजार भरला भाई

भारुड - संसार नगरी बाजार भरला भाई

भारुड - संसार नगरी बाजार भरला भाई

संसार नगरी बाजार भरला भाई ।
कामक्रोध लोभ याचे गिर्‍हाइक पाही ॥ १ ॥
यात सुख नाही त्यात सुख नाही ।
या हाटाचे सुख कोठे नाही ॥ २ ॥
या हाटासी थोर थोर मेले ।
नारद शुक भीष्म उमगले ॥ ३ ॥
आणिक संती बाजार पाहिला ।
व्यर्थ जाणोनि निराश भाविला ॥ ४ ॥
या बाजारी सुख नाही भाई ।
माझे माझे म्हणॊ वोझे वाही ॥ ५ ॥
एका जनार्दनी बाजार लटिका ।
संतसंगावाचुनी नोहे सुटिका ॥ ६ ॥
Translation - भाषांतर
N/A

N/A
Last Updated : 2013-11-10T18:29:51.7870000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

fourfold table

  • चौखडी कोष्ठक 
  • चौखणी कोष्टक 
  • two-by-two frequency table ( २x 
  • वारंवारता कोष्टकाचे वैकल्पिक नाव. दुहेरी द्वंद्वभाजनामुळे एकूण वारंवारतेचे चार घटांत विभाजन होते यावरून हे नाव ठेवले आहे. यापेक्षा '२x२' (किंवा 'दोन-दोन'चे) कोष्टक हे शब्दप्रयोग अधिक चांगले वाटतात.) 
RANDOM WORD

Did you know?

घराच्या दाराबाहेर शुभ-लाभ कां लिहीतात?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site