TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भारुडे|
बहिरा जालो या या जगी

भारुड - बहिरा जालो या या जगी

भारुड - बहिरा जालो या या जगी

भारुड - बहिरा जालो या या जगी

बहिरा जालो या या जगी ॥धृ. ॥
नाही ऎकिले हरिकीर्तन ।
नाही केले पुराण श्रवण ।
नाही वेदशास्त्रण पठण ।
गर्भी बहिरा झालो त्यागुन ॥१॥
नाही सन्तकीर्ति श्रवणी आली ।
नाही साधूसेवा घडियेली ।
पितृवचनासी पाठ दिधली ।
तीर्थे व्रते असोनी त्यागिली ॥२॥
माता माऊली पाचारिता ।
शब्द नाही दिला मागुता ।
बहिरा जालो नरदेही येता ।
एका जनार्दनी स्मरे न आता ॥३॥
Translation - भाषांतर
N/A

N/A
Last Updated : 2013-11-10T18:29:51.5070000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

दुजा

  • वि. १ क्रमाने दुसरा . एक्या पदे भूमि भरुनि थोडी । पाये दुज्या अंडकटाह फोडी । - वामन , वानचरित्र १ . ३१ . २ आणखी ; आणीक ; दुसरा ; अन्य ; इतर . मरे येक त्याचा दुजा शोक वाहे । - राम १६ . येक्या ग्रंथे निश्चय केला । तो दुजयाने उडविला । - दा ७ . ९ . ४ . ३ भिन्न ; वेगळा ; निराळा ; परका . मला तुम्ही दुजा मानूं नका . त्यजि असू तो गमला दुजा न देहे । - मोरा पुष्पिताग्रा श्रीरामायण कल्पलता १५ . १ . ३६६ . [ दु = दोन + जा प्रत्यय ? ] 
  • ०भाव पु. १ मनाचा दुटप्पीपणा ; आंत एक बाहेर एक अशी वृत्ति . २ मीतूंपणा ; भेदबुद्धि ; हा माझा , हा परका असे लेखण्याचा स्वभाव , वृत्ति ; परकेपणाची भावना ; आपपरभाव . ३ मतभिन्नता ; मतभेद ; कल्पनेत , समजुतीत फरक , अंतर . [ दुजा + भाव ] 
  • a  Another, a second. Other, more. 
  • ना. अन्य , आणखी , इतर , दुसरा , परका , भिन्न , वेगळा . 
RANDOM WORD

Did you know?

gharat javalchi vyakti vaarlya nanter, lok ek varsha san saajre ka karat nahit?
Category : Hindu - Philosophy
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site