TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भारुडे|
रहाट - हुंडगी निघाली बाजारा । बा...

भारुड - रहाट - हुंडगी निघाली बाजारा । बा...

भारुड Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.

भारुड - रहाट

हुंडगी निघाली बाजारा । बारिक माझा जुना ॥ध्रु०॥

दारची गोधन कां तोडना । मजल रहाट करून कां द्याना । माझे रहाटाकडे कां पहाना ॥ १ ॥

तुमचा बैल कां माराना । मजला तात करून कां द्याना । माझे तातांकडे कां पाहना ॥ २ ॥

तुमची तलवार कां मोडाना । मजला चात करून कां द्याना । माझ्या चाताकडे कां पहाना ॥ ३ ॥

तुमचा टाळ कां मोडाना । मजला भिंगरी करून कां द्याना । माझ्या भिंगरीकडे कां पहाना ॥ ४ ॥

तुमचीं वस्त्रें कां फाडाना । मजला पिंजून कां द्याना । माझ्या पिंजण्याकडे कां पहाना ॥ ५ ॥

पिंजून पिंजून केला पिळू । नव इंद्रियां खेळू । एका जनार्दनीं पिळू ॥ ६ ॥

Translation - भाषांतर
N/A

N/A
Last Updated : 2013-11-10T18:30:14.0870000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

खोबणी

  • पुस्त्री . १ कुंसुं बसविण्याचें छिद्र , घर . २ पन्हाळी ; खाप . खांचणी ; भिंतींतील सरा . बहाल ठेवण्याची जागा , दर , भोंक . ३ अडसराचें अडकण . ४ लांकुड इ० मध्यें पाडलेली खांच . ( क्रि० पाडणें ) ५ सांधा बसविण्याचा खोलगट भाग ; सांध्याचा प्रकार . 
  • ०दातें पुअव . लांकडी सांध्याचा एक प्रकार . एका लांकडास खोबण पाडावयाची व दुसर्‍या लांकडांस दांता पाडून तो त्या खोबणींत अडकवायाचा ही पद्धति ( वै . सं . क्षुभ = तडाखा , ठेका ?) 
RANDOM WORD

Did you know?

तेल आणि तूप दिवा एकत्र का लावूं नये?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site