मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|वेदस्तुति| श्लोक ४५ वेदस्तुति अनुक्रमणिका मंगलाचरण श्लोक १ श्लोक २ श्लोक ३ श्लोक ४ व ५ श्लोक ६ श्लोक ७ व ८ श्लोक ९ श्लोक १० श्लोक ११ श्लोक १२ श्लोक १३ श्लोक १४ श्लोक १५ श्लोक १६ श्लोक १७ श्लोक १८ श्लोक १९ श्लोक २० श्लोक २१ श्लोक २२ श्लोक २३ श्लोक २४ श्लोक २५ श्लोक २६ श्लोक २७ श्लोक २८ श्लोक २९ श्लोक ३० श्लोक ३१ श्लोक ३२ श्लोक ३३ श्लोक ३३-१ श्लोक ३३-१ व २ श्लोक ३३-३ श्लोक ३३ - ४ व ५ श्लोक ३४ श्लोक ३५ श्लोक ३५ - ६ व ७ श्लोक ३६ श्लोक ३६ - ८ श्लोक ३७ श्लोक ३८ श्लोक ३९ श्लोक ४० श्लोक ४१ श्लोक ४२ श्लोक ४३ श्लोक ४४ श्लोक ४५ श्लोक ४६ श्लोक ४७ श्लोक ४८ श्लोक ४९ श्लोक ५० १ ते ५ ६ ते १० ११ ते १५ १६ ते २० २१ ते २५ २६ ते ३० ३१ ते ३५ ३६ ते ४० ४१ ते ४५ ४६ ते ५० ५१ ते ५५ ५६ ते ६० वेदस्तुति - श्लोक ४५ ' हरिवरदा ’ ग्रंथातील वेदस्तुती भागाची ही रसाळ प्राकृत भाषेत स्वामी श्रीकृष्णदयार्णव स्वामींनी लिहीलेली टीका आहे. Tags : vedstutiवेदस्तुतीश्रीकृष्णदयार्णव वेदस्तुति - श्लोक ४५ Translation - भाषांतर ॥ श्रीशुक उवाच ॥एवं स ऋषिणाऽऽदिष्टं गॄहित्वा श्रध्दयाऽऽत्मवान् ॥पूर्ण: श्रुतधरो राजन्नाह वीरव्रतो मुनि: ॥४५॥॥ टीका ॥यावरी तो देवर्षि नारद ॥जें नारायणें तत्त्व विशद ॥उपदेशिले परम शुध्द ॥केवळ अगाध सुखरुप ॥७७॥तें सविश्वासें अंत:करणीं ॥घेऊनियां अनुभवें मुनी ॥आत्मसाक्षात्कारें ज्ञानी ॥झाला पूर्णपणीं कॄतकृत्य ॥७८॥कीं ऎकिला अर्थ सविवेक ॥ह्नदयीं धरिला निष्टंक ॥म्हणोनि जो श्रुतधर नैष्ठिक ॥बोलता झाला सप्रेम ॥७९॥तो नमनात्मक नारदोक्त ॥नारायणस्तव निश्चित ॥ऎके परिक्षिति द्त्तचित्त ॥म्हणे महंत शुकमुनि ॥८०॥ N/A References : N/A Last Updated : December 23, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP