मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|वेदस्तुति| मंगलाचरण वेदस्तुति अनुक्रमणिका मंगलाचरण श्लोक १ श्लोक २ श्लोक ३ श्लोक ४ व ५ श्लोक ६ श्लोक ७ व ८ श्लोक ९ श्लोक १० श्लोक ११ श्लोक १२ श्लोक १३ श्लोक १४ श्लोक १५ श्लोक १६ श्लोक १७ श्लोक १८ श्लोक १९ श्लोक २० श्लोक २१ श्लोक २२ श्लोक २३ श्लोक २४ श्लोक २५ श्लोक २६ श्लोक २७ श्लोक २८ श्लोक २९ श्लोक ३० श्लोक ३१ श्लोक ३२ श्लोक ३३ श्लोक ३३-१ श्लोक ३३-१ व २ श्लोक ३३-३ श्लोक ३३ - ४ व ५ श्लोक ३४ श्लोक ३५ श्लोक ३५ - ६ व ७ श्लोक ३६ श्लोक ३६ - ८ श्लोक ३७ श्लोक ३८ श्लोक ३९ श्लोक ४० श्लोक ४१ श्लोक ४२ श्लोक ४३ श्लोक ४४ श्लोक ४५ श्लोक ४६ श्लोक ४७ श्लोक ४८ श्लोक ४९ श्लोक ५० १ ते ५ ६ ते १० ११ ते १५ १६ ते २० २१ ते २५ २६ ते ३० ३१ ते ३५ ३६ ते ४० ४१ ते ४५ ४६ ते ५० ५१ ते ५५ ५६ ते ६० वेदस्तुति - मंगलाचरण ' हरिवरदा ’ ग्रंथातील वेदस्तुती भागाची ही रसाळ प्राकृत भाषेत स्वामी श्रीकृष्णदयार्णव स्वामींनी लिहीलेली टीका आहे. Tags : vedstutiवेदस्तुतीश्रीकृष्णदयार्णव मंगलाचरण Translation - भाषांतर श्रीगणेशाय नम: ॥ श्रीजगद्रुरवे नम: ॥ ऊँ नमो जी श्रीगोविन्दा ॥ प्रणवास्मका प्रणतवरदा ॥ प्रभवावनप्रलयधंदा ॥ तदपवादा प्रबोधका ॥१॥प्रबोधक तूं श्रीगोविन्द ॥ गोशब्दात्मक केवल वेद ॥ तेव्देत्ता तूं वेदविद ॥ वदवीं विशद वेदस्तुति ॥२॥तूं वाग्देवी वदविता ॥ लक्ष्मीसंपन्न तुझिया सत्ता ॥ विश्व प्रकाशी तुझेनि सविता ॥ चंद्रीं अमृता पुरक तूं ॥३॥तो तूं माझिये हृदयकमळीं ॥ सर्व वससी प्रबोधशाळी ॥ उत्साह संविन्मय कल्लोळीं ॥ तोचि हेलावे दयार्णवीं ॥४॥संपतां षडशीतितमाध्यायीं ॥ शुकें नृपाच्या श्रवणालयीं ॥ गोष्टी वदला जे शेषशायी ॥ कथिलीं पाहीं ते अवघी ॥५॥सन्मार्ग बोधूनि उभयभक्तां ॥ कृष्ण झाल व्दारके जाता ॥ परिसोन ऐसिया वृत्तान्ता ॥ कौरवनाथा स्मय गमला ॥६॥सताम् मार्ग तो सन्मार्ग ॥ स्वत: प्रमाणभूत चांग ॥ परत: प्रमाणाचें आंग ॥ न करी लाग जयाचा ॥७॥प्रमाण नोहे हें अप्रमाण ॥ ऐसिया वयुनाचें कारण ॥ तो जेथें संशय न वसे पूर्ण ॥ ते वेद जाण सच्छब्दें ॥८॥तया सन्मार्गे ब्रह्मोपलब्धी ॥ बोधुनि श्रीकृष्ण कृपानिधि ॥ व्दारके गेला ऐसी शाब्दी ॥ शुक प्रतिपादी परि न घडे ॥९॥ऐसी अघटमान शुकोक्ति ॥ हृदयीं मानूनि परीक्षिती ॥ पुसता झाला सप्तशीति ॥ तमाध्यायीं तें ऐका ॥१०॥तया प्रश्नाचें उत्तर ॥ देईल श्रीशुकयोगीश्वर ॥ तो इतिहास वेदान्तपर ॥ नारदनारायद्णयोगें ॥११॥तो रायाचा कैसा प्रश्न ॥ सज्जनीं परिसिजे सावधान ॥ मूळ श्लोकोक्त पद्यावरुन ॥ भाषाव्याख्यान हरिवरद ॥१२॥ N/A References : N/A Last Updated : December 21, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP