मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|वेदस्तुति| श्लोक ११ वेदस्तुति अनुक्रमणिका मंगलाचरण श्लोक १ श्लोक २ श्लोक ३ श्लोक ४ व ५ श्लोक ६ श्लोक ७ व ८ श्लोक ९ श्लोक १० श्लोक ११ श्लोक १२ श्लोक १३ श्लोक १४ श्लोक १५ श्लोक १६ श्लोक १७ श्लोक १८ श्लोक १९ श्लोक २० श्लोक २१ श्लोक २२ श्लोक २३ श्लोक २४ श्लोक २५ श्लोक २६ श्लोक २७ श्लोक २८ श्लोक २९ श्लोक ३० श्लोक ३१ श्लोक ३२ श्लोक ३३ श्लोक ३३-१ श्लोक ३३-१ व २ श्लोक ३३-३ श्लोक ३३ - ४ व ५ श्लोक ३४ श्लोक ३५ श्लोक ३५ - ६ व ७ श्लोक ३६ श्लोक ३६ - ८ श्लोक ३७ श्लोक ३८ श्लोक ३९ श्लोक ४० श्लोक ४१ श्लोक ४२ श्लोक ४३ श्लोक ४४ श्लोक ४५ श्लोक ४६ श्लोक ४७ श्लोक ४८ श्लोक ४९ श्लोक ५० १ ते ५ ६ ते १० ११ ते १५ १६ ते २० २१ ते २५ २६ ते ३० ३१ ते ३५ ३६ ते ४० ४१ ते ४५ ४६ ते ५० ५१ ते ५५ ५६ ते ६० वेदस्तुति - श्लोक ११ ' हरिवरदा ’ ग्रंथातील वेदस्तुती भागाची ही रसाळ प्राकृत भाषेत स्वामी श्रीकृष्णदयार्णव स्वामींनी लिहीलेली टीका आहे. Tags : vedstutiवेदस्तुतीश्रीकृष्णदयार्णव वेदस्तुति - श्लोक ११ Translation - भाषांतर तुल्यश्रुततप: शीलास्तुल्यस्वीयारिमध्यमा: ॥अपि चक्रु: प्रवचनमेकं शुश्रूषवोऽपरे ॥११॥॥ टीका ॥ श्रुताध्ययनतप: शील ॥ इत्यादि साधनें सर्वां तुल्य ॥ शत्रुमित्र आप्तकौल्य ॥ समान साफल्य आचरणी ॥५९॥ऐशिया माजी कोण वक्ता ॥ म्हणसी कोण प्रश्नकर्ता ॥ तरी त्या सर्वां सम योग्यता ॥ जेंवि अमृतासम गोडी ॥६०॥समस्त ब्राह्मण वेदाध्यायी ॥ परंतु मखक्रियेच्या ठायीं ॥ जो जो क्षण घॆतला जिहीं ॥ ते ते समयीं मंत्र पढती ॥६१॥तैसे मुनिवर ब्रह्मनिष्ठा ॥ एक वक्ता करुनि स्पष्ट ॥ अपर प्राश्निक श्रवणाविष्ट ॥ करिती अभीष्ट ब्रह्ममख ॥६२॥तेथ सनंदन नामा मुनि ॥ वक्तृत्वाचा क्षण देऊनी ॥ बैसविला तो तत्कृत प्रश्नीं ॥ श्रुतिव्याख्यानीं प्रवर्तला ॥६३॥सनंदनाप्रति प्रथम प्रश्न ॥ म्हणसी मुनींही केला कोण ॥ तरी जो राया मज लागून ॥ विस्मयापन्न त्वां केला ॥६४॥निर्गुणीं सगुणा श्रुतींची गति ॥ केवळ ब्रह्मीं केंवि चरति ॥ हेचि नारायणाप्रति ॥ नारदें प्रश्नोक्ति पूसिली ॥ ।६५॥नारायणें ब्रह्मसुता ॥ ब्रह्मसत्रींची कथिली गाथा ॥ तेथें स्वायंभुवीं सनंदन वक्ता ॥ करुनि वार्ता हेचि पुशिली ॥६६॥जे निर्गुणब्रह्मीं सगुणा श्रुति ॥कैशा कोण्या प्रकारें चरति ॥ यदर्थीं सनंदन मुनि भारती ॥ प्राश्निकां प्रति बोलतसे ॥६७॥ N/A References : N/A Last Updated : December 23, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP