मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|वेदस्तुति| श्लोक ३३-३ वेदस्तुति अनुक्रमणिका मंगलाचरण श्लोक १ श्लोक २ श्लोक ३ श्लोक ४ व ५ श्लोक ६ श्लोक ७ व ८ श्लोक ९ श्लोक १० श्लोक ११ श्लोक १२ श्लोक १३ श्लोक १४ श्लोक १५ श्लोक १६ श्लोक १७ श्लोक १८ श्लोक १९ श्लोक २० श्लोक २१ श्लोक २२ श्लोक २३ श्लोक २४ श्लोक २५ श्लोक २६ श्लोक २७ श्लोक २८ श्लोक २९ श्लोक ३० श्लोक ३१ श्लोक ३२ श्लोक ३३ श्लोक ३३-१ श्लोक ३३-१ व २ श्लोक ३३-३ श्लोक ३३ - ४ व ५ श्लोक ३४ श्लोक ३५ श्लोक ३५ - ६ व ७ श्लोक ३६ श्लोक ३६ - ८ श्लोक ३७ श्लोक ३८ श्लोक ३९ श्लोक ४० श्लोक ४१ श्लोक ४२ श्लोक ४३ श्लोक ४४ श्लोक ४५ श्लोक ४६ श्लोक ४७ श्लोक ४८ श्लोक ४९ श्लोक ५० १ ते ५ ६ ते १० ११ ते १५ १६ ते २० २१ ते २५ २६ ते ३० ३१ ते ३५ ३६ ते ४० ४१ ते ४५ ४६ ते ५० ५१ ते ५५ ५६ ते ६० वेदस्तुति - श्लोक ३३-३ ' हरिवरदा ’ ग्रंथातील वेदस्तुती भागाची ही रसाळ प्राकृत भाषेत स्वामी श्रीकृष्णदयार्णव स्वामींनी लिहीलेली टीका आहे. Tags : vedstutiवेदस्तुतीश्रीकृष्णदयार्णव वेदस्तुति - श्लोक ३३-३ Translation - भाषांतर ॥श्लोकसंमति: ॥संस्कॄतै: प्राकृतैश्चैव गद्यपद्याक्षरैस्तथा ॥देशभाषादिभि: शिष्यं बोधयेत्सद्गुरु: स्मृत: ॥३॥॥ टीका ॥नौके अहंतेच्या खडकीं ॥सवेग बैसों पाहे धडकी ॥तेथ प्राकॄत वाक्यविवेकीं ॥अवलीं झडकी जळलोटा ॥५७॥सवेग वळूनि मागिलीकडे ॥पूर्वप्रवाहें चालवी कोढें ॥ज्ञान अहंतेचे कठोर कडे ॥चुकवूनि पुढें नौका ने ॥५८॥असंभावनासंशयावर्तीं ॥नौका बुडों पाहे अवचिती ॥तेथ संस्कृता उपनिषदुक्ति ॥सभ्दावभक्ति तागादी ॥५९॥मुक्ततायथेष्टचारखळाळी ॥पडतां शास्त्रोक्ति गुणीं बहळीं ॥गद्यपद्याक्षरीं बळी ॥अचंचळजळीं नियमाच्या ॥६०॥रसास्वाद नवावधानीं ॥ऋध्दिसिध्दिहेलावनीं ॥नौका उलथतां लंगरे करुनी ॥भाषावचनीं स्थिरावी ॥६१॥ऎसा सद्गुरु कर्णधार ॥नॄदेहनौकातारक चतुर ॥तत्सेवनें साधक सधर ॥मनस्तुषार आकळिती ॥६२॥मानसवेग म्हणनी मोठा ॥क्षणार्घें फ़िरे ब्रह्यांडमठा ॥साधकांच्या भंगी निष्ठा ॥यास्तव काष्ठा असाध्य ॥६३॥काशी रामेश्वरीं ॥क्षणार्धें सहस्त्र वेरझारी ॥जगन्नाथीं द्वारकापुरीं ॥करितां फ़ेरी पळ न लगे ॥६४॥यथार्थ मन जरी जात असतें ॥तरी यात्रेची वार्ता यातें ॥पुसतां सविस्तर सांगतें ॥तैं अनावर होतें मग सत्य ॥६५॥मना जावया कैंचे पाय ॥स्मृतिचात्र्चल्यें पवनप्राय ॥वेगवत्तर भासताहे ॥जें अभक्तां होय अनावर ॥६६॥लाहूनि गुरुकॄपेचें बळ ॥भजनीं नियोजिती प्रेमळ ॥भावें भजतां श्रीपदकमळ ॥तैं होय निश्चळ अनायासें ॥६७॥भगवभ्दजनसुखानुभवें ॥संकल्पत्यागें मानस निवे ॥गुरुकॄपेवीण निश्चळ नह्ने ॥उपाय आघवे करितां ही ॥६८॥मनश्चात्र्चल्य कुनर पिसे ॥यास्तव व्यसन शताकुळ ऎसे ॥बोलिले ते ज्या व्यसनसोयें ॥भवीं बुडती तें ऎका ॥६९॥आणि सद्गुरु कर्णधार ॥तव पदभजनें भवसागर ॥तारी ऎसा कॄतनिर्धार ॥तो सविस्तर कथिला कीं ॥७०॥तुझिया चरणभजकांप्रति ॥सद्गुरुकॄपें ज्ञानप्राप्ति ॥तेगें भक्तसुखीं होय विरक्ति ॥व्यसनाची गुंती त्यां नाहीं ॥७१॥सद्गुरु बोधी तव पदभजम ॥तेणें न निग्रहिता निग्रहे मन ॥व्यसनशतका अस्तमान ॥निर्मुक्तपणें सहजेंची ॥७२॥अनुभवूनि लोक समस्त ॥कोठें न चुकें दु:खावर्त ॥ऎसा जाणोनियां सिध्दान्त ॥होय विरक्त ब्रह्यनिष्ठ ॥७३॥कर्मरचित सर्व लोक ॥स्थावरान्त ब्रह्यादिक ॥जाणोनि करी मग विवेक ॥म्हणे भवसुख दु:खमय ॥७४॥कूपीं देखूनि स्वप्रतिबिंबा ॥सिंह आवेशें चढे क्षोभा ॥कोण्ही न मरितां क्रौर्यवालभा ॥स्तव तो उभा बुडे दु:खीं ॥७५॥तेंवि धरुनि विषयीं प्रेम ॥तत्प्राप्त्यर्थ करुनि कर्म ॥लोक लोकान्तरें समविषम ॥स्वेच्छा अधम अनुभविती ॥७६॥येथ कोणाचा बलात्कार ॥नसतां सकामकर्मादर ॥करिती तेणें भवसागर ॥स्वकॄत घोर अनुभविती ॥७७॥इष्टकर्माच्या साधनें ॥ब्रह्यलोकापर्यत जाणें ॥पुढती तवभजनाविणें ॥क्षीणपुण्यें अध:पतन ॥७८॥तैसेंचि करितां अनिष्ट कर्म ॥पाविजे अंधतम दुर्गम ॥मिश्रकर्में नृपोत्तम ॥धनसुतसंभ्रमकर होय ॥७९॥अकृत म्हणिजे मोक्षावाप्ति ॥कर्में न पविजे कल्पान्तीं ॥ N/A References : N/A Last Updated : December 23, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP