मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|वेदस्तुति| श्लोक ४४ वेदस्तुति अनुक्रमणिका मंगलाचरण श्लोक १ श्लोक २ श्लोक ३ श्लोक ४ व ५ श्लोक ६ श्लोक ७ व ८ श्लोक ९ श्लोक १० श्लोक ११ श्लोक १२ श्लोक १३ श्लोक १४ श्लोक १५ श्लोक १६ श्लोक १७ श्लोक १८ श्लोक १९ श्लोक २० श्लोक २१ श्लोक २२ श्लोक २३ श्लोक २४ श्लोक २५ श्लोक २६ श्लोक २७ श्लोक २८ श्लोक २९ श्लोक ३० श्लोक ३१ श्लोक ३२ श्लोक ३३ श्लोक ३३-१ श्लोक ३३-१ व २ श्लोक ३३-३ श्लोक ३३ - ४ व ५ श्लोक ३४ श्लोक ३५ श्लोक ३५ - ६ व ७ श्लोक ३६ श्लोक ३६ - ८ श्लोक ३७ श्लोक ३८ श्लोक ३९ श्लोक ४० श्लोक ४१ श्लोक ४२ श्लोक ४३ श्लोक ४४ श्लोक ४५ श्लोक ४६ श्लोक ४७ श्लोक ४८ श्लोक ४९ श्लोक ५० १ ते ५ ६ ते १० ११ ते १५ १६ ते २० २१ ते २५ २६ ते ३० ३१ ते ३५ ३६ ते ४० ४१ ते ४५ ४६ ते ५० ५१ ते ५५ ५६ ते ६० वेदस्तुति - श्लोक ४४ ' हरिवरदा ’ ग्रंथातील वेदस्तुती भागाची ही रसाळ प्राकृत भाषेत स्वामी श्रीकृष्णदयार्णव स्वामींनी लिहीलेली टीका आहे. Tags : vedstutiवेदस्तुतीश्रीकृष्णदयार्णव वेदस्तुति - श्लोक ४४ Translation - भाषांतर त्वं चैतह्रह्यदायाद श्रध्दयाऽऽत्मानुशासनम ॥धारयंश्चर गां कामं कामानां भर्जनं नॄणाम् ॥४४॥॥ टीका ॥तूं ही हें रहस्य देवर्षि ॥सारवाड्मयीं अशेषीं ॥विभागापरि ह्नर्न्मजूषी ॥ठेवीं कीं होसी तद्बंधु ॥७०॥केवळ ब्रह्यचि दाया परी ॥अप्रयत्नलब्ध या प्रकारीं ॥सेवीं अनुभवें अंतरीं ॥जैसें निर्धारीं सनकादिक ॥७१॥यास्तव नारदा नारायण ॥ब्रह्यदायाद संबोधन ॥बोलिला अथवा साधारण ॥अर्थविवरण दूसरें ॥७२॥कीं अगा ये ब्रह्यनंदना ॥श्रध्देकरुन या अनुग्रहणा ॥ऎकिल्या आत्मानुशासना ॥सदूगतिकारणा निश्चयेम ॥७३॥धरित होत्साता अंतरीं ॥स्वेच्छा विचरें अवनीवरी ॥प्रबोधें जडजीवां उध्दरीं ॥कीं कामासि संहरी रहस्य हें ॥७४॥जेंवि दृक्तिमिरा चंडप्रभ ॥एनसभारा जाह्नवी अंभ ॥तेंवि ह्नद्रत नरांचे कामकोंभ ॥जाळी स्वयंभ अवगमतां ॥७५॥शुक म्हणे गा परीक्षिती ॥सार्वभौम तूं श्रवणक्षिती ॥ऎसा शब्दीं सुशिक्षितीं ॥बोलिला ज्याप्रति नारायण ॥७६॥ N/A References : N/A Last Updated : December 23, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP