मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|वेदस्तुति| श्लोक १३ वेदस्तुति अनुक्रमणिका मंगलाचरण श्लोक १ श्लोक २ श्लोक ३ श्लोक ४ व ५ श्लोक ६ श्लोक ७ व ८ श्लोक ९ श्लोक १० श्लोक ११ श्लोक १२ श्लोक १३ श्लोक १४ श्लोक १५ श्लोक १६ श्लोक १७ श्लोक १८ श्लोक १९ श्लोक २० श्लोक २१ श्लोक २२ श्लोक २३ श्लोक २४ श्लोक २५ श्लोक २६ श्लोक २७ श्लोक २८ श्लोक २९ श्लोक ३० श्लोक ३१ श्लोक ३२ श्लोक ३३ श्लोक ३३-१ श्लोक ३३-१ व २ श्लोक ३३-३ श्लोक ३३ - ४ व ५ श्लोक ३४ श्लोक ३५ श्लोक ३५ - ६ व ७ श्लोक ३६ श्लोक ३६ - ८ श्लोक ३७ श्लोक ३८ श्लोक ३९ श्लोक ४० श्लोक ४१ श्लोक ४२ श्लोक ४३ श्लोक ४४ श्लोक ४५ श्लोक ४६ श्लोक ४७ श्लोक ४८ श्लोक ४९ श्लोक ५० १ ते ५ ६ ते १० ११ ते १५ १६ ते २० २१ ते २५ २६ ते ३० ३१ ते ३५ ३६ ते ४० ४१ ते ४५ ४६ ते ५० ५१ ते ५५ ५६ ते ६० वेदस्तुति - श्लोक १३ ' हरिवरदा ’ ग्रंथातील वेदस्तुती भागाची ही रसाळ प्राकृत भाषेत स्वामी श्रीकृष्णदयार्णव स्वामींनी लिहीलेली टीका आहे. Tags : vedstutiवेदस्तुतीश्रीकृष्णदयार्णव वेदस्तुति - श्लोक १३ Translation - भाषांतर यथा शयानं सम्राजं बन्दिनस्तत्पराक्रमै:॥प्रत्यूषेऽभ्येत्य सुश्लाकैर्बोधयंत्यनुजीविन: ॥१३॥॥टीका ॥ जैसा सुप्तसम्राट् चक्रवर्ती ॥ तदनुक्रमें ज्यां जीविकावृत्ति ॥ ते बंदिजन तयाप्रति ॥ उपौढ करिती प्रत्युषीं ॥७२॥सुश्लोक ह्मणिजे उत्तम कीर्ति॥ तत्कृत गाऊनि करिती स्तुती ॥ लाहूनि तत्पूर्वी जागृति ॥ जेंवि बोधिती अनुजीवी ॥७३॥प्रभूच्या जागृतिसमयापूर्वीं ॥ येऊनि प्रत्यूषीं अनुजीवी ॥ प्रबोधिती श्रुतिही तेंवी ॥ निजगोसावी जागविती ॥७४॥अनंतगुणीं जो परिपूर्ण ॥ अमलयशोमय तद्गुणगण ॥ तन्नि:श्वासीं लाहोनि जनन ॥स्तविती श्रुतिगण तें ऐका ॥७५॥ N/A References : N/A Last Updated : December 23, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP