TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
जोगी

भारूड - जोगी

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे.


जोगी
९३१.
( राग-सोहनी; ताल-दीपचंदी )
आलेख जागे झूटी माया भागे ॥ध्रु०॥
जनबिन है सो देव निरंजन । संतसंग शुद्धि लागे ॥१॥
मुद्रा आसन ध्यान समाधी । दरखन भेद न लागे ॥२॥
माई मुंढी मार चलावे । ताहां भकाळ न जागे ॥३॥

९३२.
( राग-काफी; ताल-दीपचंदी )
आया बे जोगी आया जोगी आया ॥ध्रु०॥
सिंगित पत्री बभूत न बटवा । नहि कछु मुद्रा माया ॥१॥
नागचर्म वोरे व्याघ्रांबर फेरे । जटाजूट बनाया ॥२॥
रामदास साई अंतरवासी । रैना दिन झुले काया ॥३॥

९३३.
( राग-असावरी; ताल-त्रिताल )
नाथ बुझे सो नाथ हमारा । वाको लछन न्यारा रे ॥ध्रु०॥
कंथा काया मुद्रा माया । उसमे नाथ छपाया रे ॥१॥
आलेख जोगी बाजे सिंगी उसमे जागिन चंगी रे ॥२॥
माई मुंढी मार चलावे । दास कहे सो भावे ॥३॥

९३४.
( राग व ताल-वरील )
भेख न पाया भेख न पाया मुदल गवाया रे ॥ध्रु०॥
नाथ निरंजन जनमो जागे । उसकी शुद्धि न लागे ॥१॥
आसन छोरी सुखासन जावे । आसन दृढ न पाया रे ॥२॥
दास नाथ कीयो नहि प्राणी । दास कहे बकबानी रे ॥३॥

९३५.
( राग-जोगी; ताल-दीपचंदी )
जाग जाग जोगी जागतो जगजोगी ॥ध्रु०॥
जाग जागे जोगी तो आपण विभागी ।
देह धरी त्यागी तो अखंड वीतरागी ॥१॥
तो देहक्षेत्रपाळु तो करितो सांभाळु ।
तो सुक्ष्म केवळू ॥२॥
दास म्हणे रे तो सिद्ध तो सिद्धचि प्रसिद्ध ।
तो बोले नानाविध ॥३॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2013-11-10T18:29:40.9600000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

टोंकर

  • पु. १ लांब व जाड बांबू . म्ह० १ विंचू व्याला टोकर झाला . ( विंचवीण व्यायल्यावर मरते म्हणजे टोकासारखी - नळी बनते ) = सुखसोई नाहींशा झाल्यानें होणार्‍या दु : खास अनुलक्षून म्हणतात . ( वरील म्हणींत टोकर ऐवजीं टोलारहि म्हणतात परंतु तेथें त्याचा अर्थ निराळा होतो ). २ अठरा हात टोकर फिरतो ( घरांत ). = टोकरास बांधलेल्या केरसुणीनें सर्व घर साफसुफ होतें ; म्हणजे घरांत कांहींहि मिळण्यासारखें राहिलें नाहीं . 
  • पु. चामडयाची तेलाची पाटीसारखी लहान बुधली ( बुदला उभा चिरला असतां त्याचा एक भाग ); चामडयानें मढविलेली डोणी ( ही कधीं झाडाचें खोड पोखरून करतात ). २ टोकरा ; मोठी पाटी . 
RANDOM WORD

Did you know?

हिंदू धर्मियांत मुलांचे किंवा मुलींचे कान कां टोचतात?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site