मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|साने गुरूजी| मनोहरा भारता! मदंतर देवा!... साने गुरूजी अनंत आई झगडे मनात उसंत ना... हृदय मदीय तव सिंहासन होवो... प्रभुवर मजवर कृपा करावी म... एक किरण मज देई केवळ एक कि... माझी बुडत आज होडी मज कर ध... अति आनंद हृदयी भरला प्रिय... मम जीवन हरिमय होऊ दे हरिम... मजला तुझ्यावीण जगी नाही क... तव अल्प हातून होई न सेवा ... सदयहृदय तू प्रभु मम माता ... दिसतात सुखी तात! सारेच लो... देवा! धाव धाव धाव या कठिण... दु:ख मला जे मला ठावे मदश्... नयनी मुळी नीरच नाही करपून... मी प्रभुराया! त्वदंगणांती... प्रभु! जन्म सफल हा व्हावा... येइ ग आई मज माहेराला नेई ... येतो का तो दुरून बघा तरि,... पूजा मी करु रे कैशी? येशी... पूजा करिते तव हे, प्रभुवर... आम्ही देवाचे मजूर आम्ही द... जरि वाटे भेटावे प्रभुला ड... मन माझे सुंदर होवो वरी जा... काय करावे? मी केवळ मरुनी ... असो तुला देवा! माझा सदा न... प्रभो! काय सांगू तुला मी ... हृदयंगम वाजत वेणू स्वैर न... मनमोहना! भवमोचना! भूक लाग... बाल्यापासुन हृदयात बसुन ग... हृदयाकाशी मेघराशी आल्या क... देवा! झुरतो तव हा दास करि... प्रभु! सतत मदंतर हासू दे ... जागृत हो माझ्या रामा! हे ... हे नाथ! येईन तव नित्य काम... हे तात! दे हात करुणासमुद्... तुजवीण अधार मज कोणि नाही काही कळेना, काही वळेना।। ... आई! आई! तू मज मार मार।। ... दिव्य आनंद मन्मना एक गोवि... पडला हा अंधार कैसे लावियल... वारा वदे कानामधे गीत गाइन... होतो मी कासावीस। झुरतो मी... काय सांगू देवा, कोणा सांग... असो तुला देवा माझा सदा नम... गाडी धीरे धीरे हाक। बाबा ... पतीत खिन्न अति दु:खी उदास... ध्येयहीन कर्महीन शक्तिहिन... फुलापरी दंवापरी हळु मदीय ... हे शरणामतजन-करुण! दाखव मज... नवजीवन-प्रदाता। चैतन्य ओत... करीन सेवा तव मोलवान। असो ... खरोखरी मी न असे कुणी रे। ... रडण्याचे ध्येय भरला हा अंधार। सारा भरला ... सरला घन अंधार। आला प्रकाश... हे सुंदरा अनंता! लावण्यके... अनंत दिधली ही वसुंधरा घर ... मला हसता का? हसा हसा सारे... अनंत दिधली ही वसुंधरा घर ... किती धडपडलो किती भागलो मी... तुझ्याविणे कोणि न माते वत... तृणास देखून हसे कुरंग। मर... कळ्या जळीवीण कशा फुलाव्या... जीवनाच्या ओसाड वाळवंटी। क... संपोनीया निशा। उजळते प्रभ... जन्ममरणांची। पाउले टाकीत ... उदास झालो त्या दिवशी। निर... माझ्या ओठावरि थरथरे प्रार... पुशी अहंता निज पापमूळ। खर... प्रकाश केव्हा भवनी भरेल? मला तुझ्यावीण कुणी कुणी न... जीवनसुमना मदीय देवा! त्वच... सदा राम गुंफिन कारुण्यवसंता रामा। तुजसाठ... अहा चित्त जाई सदा हे जळून... प्रभु माझी जीवनबाग सजव।। ... अनुताप- आसवांनी। कासार मा... तळमळतो रे तुझा तान्हा।। क... नाशी मोह प्रभुजि अथवा प्र... कधि येशिल हृदयि रघुराया क... मम हातांनी काहि न होइल का... नको माझे अश्रु हाचि थोर ठ... ‘जग हे मंगल म्हणे मदंतर ‘... प्रभु मम हृदयि आज येणार! ... फुलापरी या जगात सुंदर एक ... मम दृष्टीला भेसुर दिसते भ... खरा तो एकची धर्म। जगाला प... असे का जीवनी अर्थ? असे रे... आयुष्याच्या पथावर। सुखा न... विशुद्ध मत्स्वांत सदैव रा... भरो विश्वात आनंद। शांती न... काय करावे मी मेघासम विचरा... मी वंदितो पदरजे विनये तया... विशुद्ध भाव अंतरी कृती उद... उत्साहसिंधु थोर। चित्तात ... करुन माता अनुराग राग। विक... कर्तव्याला करित असता दु:ख... हिंदू आणिक मुसलमान ते भां... तीन वर्षांचा बाळ गोड आला।... दु:खाला जे विसरवनिया दिव्... नूतन संवत्सर आला। मोद मना... मकर-संक्रांत सुखाच्या सुक... होतो मी लहान आनंदाने मनी ... असे माझा मित्र हो लहान। त... काय मी रे करू देवा आळविले... अद्याप पातकाने। नाहीच स्प... शस्त्रास्त्रांनी सुटती न ... रवि मावळला, निशा पातली, श... “चिरमित्र सखा सहोदर मम तू... बा नीज, सख्या! नीज गड्या ... आत्मा ओत रे ओत निर्मावा द... निरोप धाडू काय तुला मी बा... हे भारतमाते मधुरे! गाइन स... मनमोहन मूर्ति तुझी माते स... एक मात्र चिंतन आता एकची व... प्रभु! भारतिचे वैभव कोठे ... स्वातंत्र्याचे अम्ही शिपा... अम्ही मांडू निर्भय ठाण। द... धैर्यमूर्ति उज्ज्वलकीर्ती... प्रिय भारतभू-सेवा सतत करु... झापू नको झणि ऊठ रे पाहे स... बलसागर भारत होवो विश्वात ... भूषण जगताला होइल, भूषण जग... भारतजननी सुखखनि साजो तद्व... हृदय जणु तुम्हां ते नसे।।... माझ्या महाराष्ट्रभूमीत मो... भारतमाता माझी लावण्याची ख... मरणही ये तरी वरिन मोदे जन... ध्येय देईन दिव्य मी स्वर्... देश आमुचा वैभवशाली वाली स... उत्साही मुखमंडले भुजगसे द... नाही आता क्षणहि जगणे भारत... प्रिय भारता सुंदरा!।। ज्ञ... दुबळी मम भारतमाता दीन विक... सन्मित्रांनो! सुबांधवांनो... हे शुभकीर्ते जगद्विश्रुते... हे जीवन केविलवाणे। गाऊ मी... प्राण अर्पावे। स्वातंत्र्... आनंदाचा। उगवला दिवस सोन्य... मंगल मंगल त्रिवार मंगल पा... मनोहरा भारता! मदंतर देवा!... ऊठ ऊठ, भारता! तू ऊठ उज्वल... वंदे मातरम् वंदे मातरम् व... भारतजननी तव शरणम्। भारतमा... अन्यां करील जगती निज जो ग... सत्याचा जगतात खून करिती, ... उज्वला! निर्मला हे भारतवर... करुणाघन अघशमन मंगला जनार्... राष्ट्रीय जीवन ओसाड मैदान... करु वंदना प्रभाती। करु की... ऊठा बंधुनो! प्रभात झाली झ... हसो दिवस वा असो निशा ती। ... शाळा सुटली कटकट मिटली बाळ... मातृभूमि! माझ्या चित्ता ए... अजि घुमघुमली स्वतंत्रतेची... भारतात या नसे मुलांचा तोट... महाराष्ट्रा! ऊठ दष्ट्रा श... स्वातंत्र्यसूर्य राणा। चि... विश्वाला दिधला तुम्हीच भग... मी मांडितसे विचार साधे सर... सत्याग्रही या नावाचे एक ख... भारतास! - मनोहरा भारता! मदंतर देवा!... साने गुरूजींचे संपूर्ण नाव - पांडुरंग सदाशिव साने Tags : marathipoemsane gurujiकविताकाव्यमराठीसाने गुरूजी भारतास! Translation - भाषांतर मनोहरा भारता! मदंतर देवा! त्वन्मुखकळाशोभेल कधी दिव्ये तेजे कळे कळेना मलामोहरात्र संपेल कधी ही उषा कधी येइलसदभाग्याची सुंदर किरणे कदा बरे पसरिलस्वार्थ कधी जाईल लयाला, कलह कधी सरतिलसद्धर्माची परमैक्याची फुले कधी फुलतिलहे भाइभाइचे परि होतील कधी हिंदिजनकधी हृदया मिळतिल हृदये, जोडेल मनाला मनउठतील कधी तेजाने हातात हात घालुनअलौकिक अपूर्वा कृति करितिल त्वत्सुत कधी निर्मळआनंदाश्रू त्वन्नयनांतुन वाहवतिल घळघळ॥अस्मन्माता करु स्वतंत्रा ध्येय हेच लोचनीत्वत्पुत्रांच्या दिसुनी केव्हा उठतिल त्वन्मोचनाजपती अजुनी निज शरिरांना अमूल्य ठेव्यापरीमरणाची ती भीति क्षुद्रा अजुन तदीयांतरीनिज आप्तांच्या निज गेहांच्या मोही हे अडकतीरडती, पडती, प्रखरता न ता पेटवी चित्ताप्रतीतोडितील आई! केव्हा त्वत्सुत हे मायापाशत्वत्स्वातंत्र्याचा केव्हा लागेल एक त्या ध्यासत्वदभक्तीचा तो केव्हा दरवळेल तन्मनि वासदेशभक्त तो रक्त एकच व्रती इतर विसरुनघेइ करी जो वाण सतीचे वज्रमूर्ति होउन॥नयनी, वदनी, भाळी, ज्यांच्या देशभक्ति रेखिलीनररत्ने ना अशी सहस्त्रावधि अजुनी देखिलीज्यांचे जीवन तहानलेले स्वातंत्र्यसुधेस्तवतळमळते जळते मन ज्यांचे, धीर न धरिते लवउच्चारी आचारी ज्यांच्या अखंडित प्रगटतेस्वातंत्र्याची मंगल गंगा, तरुण असे कितिक ते?भोगावरती दृष्टि तयांची विलासैकजीवनअनंतभोगी भ्रमरसम रमे नित्य तयांचे मनभावना उज्वला नाही मेल्यापरि दिसती तरुणस्वातंत्र्यरवीचे ज्यांनी आगामी व्हावे अरुणहसवावे निजजननींचे मुखकमल जयांनी करुणव्यसनशरण हे तरुण बघोनी जीव किती तडफडेमदंतराला ठावे, माते! अश्रुसडा मम पडे॥तुझ्या भारता! वातावरणी जिकडे तिकडे कदास्वातंत्र्याचे वारे उठतिल पळावया रिपु-मदास्वातंत्र्याचे पुरुषार्थाचे पराक्रमाचे तसेविचार केव्हा रोमरोमिं ते भरतिल भरपूरसेदेशभक्ति पाजितील केव्हा माता निज लेकरादेशप्रेमे दिव्ये भरतिल कधी तदीयांतराअज्ञानसागरी बुडती, भारतीय माता अजुनीदेशभक्ति पाजील कोण माता जरि पडती निजुनिदेशभक्ती खेळे जो ना मातांच्या नयनी वदनीतोवरि नाही आशा, देशा! त्वदुद्धृतीची मलादृश्य असे हे नैराश्याचे पाहुन दाटे गळामातापितरे शिक्षक रमतिल देशभक्तिसागरीजेव्हा तेव्हा आशेला मम पल्लव फुटतिल तरीजिकडे तिकडे एक दिसावे दृश्य देशभक्तिचेकानी यावे जिकडे तिकडे शब्द देशभक्तिचेविचारविद्युत एकच खेळो सर्वांच्या हृन्मनीध्येय दिसावे एक सर्वदा सर्वांना निशिदिनीसर्वांच्या दृष्टीपुढती स्वातंत्र्यचित्र शोभावेसर्वांनी यत्न करावे त्यासाठी जीवेभावेप्राणचित्त वित्त असे जे सर्वस्व सुखे वेचावेलाखो जेव्हा अशा विचारे उठतिल मग तळपलाभाग्यसूर्य तव समज भारता! संशय नाही मलाप्रसन्न होतिल दिशा, निराशानिशा नष्ट होइलत्वदभाग्याचे जगी पवाडे सत्कवि मग गातिलत्वन्मुखकंजी लावण्याची दिव्य चढेल प्रभागगनमंडपी वृंद सुरांचा राहिल येउन उभापुष्पवृष्टि करितील तुझ्यावर मग गंधर्वस्वरयशोगान तव गातिल डोलत प्रेमाने निर्भरहोईल त्रिभुवनी तेव्हा सोहळा महानंहाचाबोलतील एकामेका जन सारे नाचा नाचाशांतीचा मांगल्याचा स्नेहाचा सौभाग्याचातो दिन येइल त्वत्पुत्र जरी वेडे त्वदभक्तिनेहोतील, करितिल शर्थ जिवाची मरतील स्फूर्तीने॥-धुळे तुरुंग, जून १९३० N/A References : N/A Last Updated : April 23, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP