TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|साने गुरूजी|
मकर-संक्रांत सुखाच्या सुक...

संक्रांत - मकर-संक्रांत सुखाच्या सुक...

साने गुरूजींचे संपूर्ण नाव - पांडुरंग सदाशिव साने


संक्रांत
मकर-संक्रांत
सुखाच्या सुकाळा
चला हलवा करु
या रे सारी जणे
कलह-मत्सर
शेगडी पेटवा
कळकळ तळमळ
शेगडीच्यावर
स्नेहाचे घ्या तिळ
भक्तीच्या शर्करे
औत्सुक्याच्या हाते
सुंदर हलवा
प्रेमाचे रोमांच
पितळी ती फुले
दयेचा श्रद्धेचा
रंग केशराचा
दिव्य हा हलवा
मने जोडणारा
चला एकमेकां
गोडीने या राहू
आली शुभ वेळा
चला करु
मोढ्या आनंदाने
श्रमावया
कोळसे जमवा
हृदयाची
पितळी सुंदर
द्या ठेवून
निर्मळ साजिरे
पाक करा
हळूच हलवा
होऊ लागे
काटा हाच खुले
हलव्याने
सहानुभूतीचा
हाच शोभे
मने मोहणारा
अभिनव
देऊ घेऊ खाऊ
संसारात

-अमळनेर छात्रालय, १९२७

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2018-04-20T11:10:24.0570000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

बोळ

  • पु. अरुंद वाट ; गल्ली ( दुतर्फां घरांमधील किंवा कुंपणांमधील ); खेंडुकली . 
  • स्त्री. ( गो . ) बागेच्या राखणीबद्दल नारळाच्या रुपांत द्यावयाची मजुरी . 
  • न. 
  • एक प्रकारचा औषधी चीक , डिंक . ह्याचे प्रकारः -( अ ) पांढराबोळ व बाळंतबोळ . ( आ ) काळा , कडू बोळ , एलिया . ( इ ) रक्त्या , तांबडा . हिरा बोळ . ( ई ) भेसा बोळ . ( उ ) कातबोळ हे आहेत ( नुसत्या बोळ ह्या शब्दानें काळाबोळ समजतात ). जेणें प्रथमचि तुजला लागला बोळ खावा . - मोकृष्ण २१३ . क्षीरीमध्यें हिंग दुधामध्यें बोळ । तिथेंचि वोंगळ नाश केला । - तुगा ३०७५ . 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

relatives kiva veh itar lokanchya divsache bhojan ghyave ka ?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site