मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|साने गुरूजी|
माझ्या ओठावरि थरथरे प्रार...

प्रार्थना - माझ्या ओठावरि थरथरे प्रार...

साने गुरूजींचे संपूर्ण नाव - पांडुरंग सदाशिव साने


माझ्या ओठावरि थरथरे प्रार्थना एक हीच
व्हावे माझ्या कधि न भगवन् हातुनी कर्म नीच
श्रद्धा राहो हृदयि असु दे त्वत्स्मृती देवराज!
चिंतेचे ना किमपि मग ते नाथ! केव्हाहि काज

त्रिचनापल्ली तुरुंग, जानेवारी १९३१

N/A

References : N/A
Last Updated : April 12, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP