मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|साने गुरूजी|
दुबळी मम भारतमाता दीन विक...

दुबळी मम भारतमाता! - दुबळी मम भारतमाता दीन विक...

साने गुरूजींचे संपूर्ण नाव - पांडुरंग सदाशिव सानेदुबळी मम भारतमाता
दीन विकल दिसते अनाथा॥ दुबळी....॥

कोट्यावधि हे पुत्र असोनी, येति न कोणी ते धावोनी
आज तिला कुणि देइ न हाता॥ दुबळी....॥

ये करुणाकर, ये मुरलीधर, भारतभूमी तुज ही प्रियकर
ये नतनाथ! खरोखर आता॥ दुबळी....॥

-अमळनेर, ऑगस्ट १९३१

N/A

References : N/A
Last Updated : April 23, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP