मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|साने गुरूजी| मम दृष्टीला भेसुर दिसते भ... साने गुरूजी अनंत आई झगडे मनात उसंत ना... हृदय मदीय तव सिंहासन होवो... प्रभुवर मजवर कृपा करावी म... एक किरण मज देई केवळ एक कि... माझी बुडत आज होडी मज कर ध... अति आनंद हृदयी भरला प्रिय... मम जीवन हरिमय होऊ दे हरिम... मजला तुझ्यावीण जगी नाही क... तव अल्प हातून होई न सेवा ... सदयहृदय तू प्रभु मम माता ... दिसतात सुखी तात! सारेच लो... देवा! धाव धाव धाव या कठिण... दु:ख मला जे मला ठावे मदश्... नयनी मुळी नीरच नाही करपून... मी प्रभुराया! त्वदंगणांती... प्रभु! जन्म सफल हा व्हावा... येइ ग आई मज माहेराला नेई ... येतो का तो दुरून बघा तरि,... पूजा मी करु रे कैशी? येशी... पूजा करिते तव हे, प्रभुवर... आम्ही देवाचे मजूर आम्ही द... जरि वाटे भेटावे प्रभुला ड... मन माझे सुंदर होवो वरी जा... काय करावे? मी केवळ मरुनी ... असो तुला देवा! माझा सदा न... प्रभो! काय सांगू तुला मी ... हृदयंगम वाजत वेणू स्वैर न... मनमोहना! भवमोचना! भूक लाग... बाल्यापासुन हृदयात बसुन ग... हृदयाकाशी मेघराशी आल्या क... देवा! झुरतो तव हा दास करि... प्रभु! सतत मदंतर हासू दे ... जागृत हो माझ्या रामा! हे ... हे नाथ! येईन तव नित्य काम... हे तात! दे हात करुणासमुद्... तुजवीण अधार मज कोणि नाही काही कळेना, काही वळेना।। ... आई! आई! तू मज मार मार।। ... दिव्य आनंद मन्मना एक गोवि... पडला हा अंधार कैसे लावियल... वारा वदे कानामधे गीत गाइन... होतो मी कासावीस। झुरतो मी... काय सांगू देवा, कोणा सांग... असो तुला देवा माझा सदा नम... गाडी धीरे धीरे हाक। बाबा ... पतीत खिन्न अति दु:खी उदास... ध्येयहीन कर्महीन शक्तिहिन... फुलापरी दंवापरी हळु मदीय ... हे शरणामतजन-करुण! दाखव मज... नवजीवन-प्रदाता। चैतन्य ओत... करीन सेवा तव मोलवान। असो ... खरोखरी मी न असे कुणी रे। ... रडण्याचे ध्येय भरला हा अंधार। सारा भरला ... सरला घन अंधार। आला प्रकाश... हे सुंदरा अनंता! लावण्यके... अनंत दिधली ही वसुंधरा घर ... मला हसता का? हसा हसा सारे... अनंत दिधली ही वसुंधरा घर ... किती धडपडलो किती भागलो मी... तुझ्याविणे कोणि न माते वत... तृणास देखून हसे कुरंग। मर... कळ्या जळीवीण कशा फुलाव्या... जीवनाच्या ओसाड वाळवंटी। क... संपोनीया निशा। उजळते प्रभ... जन्ममरणांची। पाउले टाकीत ... उदास झालो त्या दिवशी। निर... माझ्या ओठावरि थरथरे प्रार... पुशी अहंता निज पापमूळ। खर... प्रकाश केव्हा भवनी भरेल? मला तुझ्यावीण कुणी कुणी न... जीवनसुमना मदीय देवा! त्वच... सदा राम गुंफिन कारुण्यवसंता रामा। तुजसाठ... अहा चित्त जाई सदा हे जळून... प्रभु माझी जीवनबाग सजव।। ... अनुताप- आसवांनी। कासार मा... तळमळतो रे तुझा तान्हा।। क... नाशी मोह प्रभुजि अथवा प्र... कधि येशिल हृदयि रघुराया क... मम हातांनी काहि न होइल का... नको माझे अश्रु हाचि थोर ठ... ‘जग हे मंगल म्हणे मदंतर ‘... प्रभु मम हृदयि आज येणार! ... फुलापरी या जगात सुंदर एक ... मम दृष्टीला भेसुर दिसते भ... खरा तो एकची धर्म। जगाला प... असे का जीवनी अर्थ? असे रे... आयुष्याच्या पथावर। सुखा न... विशुद्ध मत्स्वांत सदैव रा... भरो विश्वात आनंद। शांती न... काय करावे मी मेघासम विचरा... मी वंदितो पदरजे विनये तया... विशुद्ध भाव अंतरी कृती उद... उत्साहसिंधु थोर। चित्तात ... करुन माता अनुराग राग। विक... कर्तव्याला करित असता दु:ख... हिंदू आणिक मुसलमान ते भां... तीन वर्षांचा बाळ गोड आला।... दु:खाला जे विसरवनिया दिव्... नूतन संवत्सर आला। मोद मना... मकर-संक्रांत सुखाच्या सुक... होतो मी लहान आनंदाने मनी ... असे माझा मित्र हो लहान। त... काय मी रे करू देवा आळविले... अद्याप पातकाने। नाहीच स्प... शस्त्रास्त्रांनी सुटती न ... रवि मावळला, निशा पातली, श... “चिरमित्र सखा सहोदर मम तू... बा नीज, सख्या! नीज गड्या ... आत्मा ओत रे ओत निर्मावा द... निरोप धाडू काय तुला मी बा... हे भारतमाते मधुरे! गाइन स... मनमोहन मूर्ति तुझी माते स... एक मात्र चिंतन आता एकची व... प्रभु! भारतिचे वैभव कोठे ... स्वातंत्र्याचे अम्ही शिपा... अम्ही मांडू निर्भय ठाण। द... धैर्यमूर्ति उज्ज्वलकीर्ती... प्रिय भारतभू-सेवा सतत करु... झापू नको झणि ऊठ रे पाहे स... बलसागर भारत होवो विश्वात ... भूषण जगताला होइल, भूषण जग... भारतजननी सुखखनि साजो तद्व... हृदय जणु तुम्हां ते नसे।।... माझ्या महाराष्ट्रभूमीत मो... भारतमाता माझी लावण्याची ख... मरणही ये तरी वरिन मोदे जन... ध्येय देईन दिव्य मी स्वर्... देश आमुचा वैभवशाली वाली स... उत्साही मुखमंडले भुजगसे द... नाही आता क्षणहि जगणे भारत... प्रिय भारता सुंदरा!।। ज्ञ... दुबळी मम भारतमाता दीन विक... सन्मित्रांनो! सुबांधवांनो... हे शुभकीर्ते जगद्विश्रुते... हे जीवन केविलवाणे। गाऊ मी... प्राण अर्पावे। स्वातंत्र्... आनंदाचा। उगवला दिवस सोन्य... मंगल मंगल त्रिवार मंगल पा... मनोहरा भारता! मदंतर देवा!... ऊठ ऊठ, भारता! तू ऊठ उज्वल... वंदे मातरम् वंदे मातरम् व... भारतजननी तव शरणम्। भारतमा... अन्यां करील जगती निज जो ग... सत्याचा जगतात खून करिती, ... उज्वला! निर्मला हे भारतवर... करुणाघन अघशमन मंगला जनार्... राष्ट्रीय जीवन ओसाड मैदान... करु वंदना प्रभाती। करु की... ऊठा बंधुनो! प्रभात झाली झ... हसो दिवस वा असो निशा ती। ... शाळा सुटली कटकट मिटली बाळ... मातृभूमि! माझ्या चित्ता ए... अजि घुमघुमली स्वतंत्रतेची... भारतात या नसे मुलांचा तोट... महाराष्ट्रा! ऊठ दष्ट्रा श... स्वातंत्र्यसूर्य राणा। चि... विश्वाला दिधला तुम्हीच भग... मी मांडितसे विचार साधे सर... सत्याग्रही या नावाचे एक ख... मयसभा राहिली भरुन - मम दृष्टीला भेसुर दिसते भ... साने गुरूजींचे संपूर्ण नाव - पांडुरंग सदाशिव साने Tags : marathipoemsane gurujiकविताकाव्यमराठीसाने गुरूजी मयसभा राहिली भरुन Translation - भाषांतर मम दृष्टीला भेसुर दिसते भुवनमयसभा राहिली भरुन॥जे दिसते असे रुप वस्तुचे वरुनजे आत न येते दिसुनमम डोळे हे निशिदिन जाती फसुनत्यामुळे जात मी खचुनजे वाटतसे जाउ उराशी लावूते बघ प्राण मम घेऊदंभ हा जगाचा धर्मउलटेच जगाचे कर्ममग मिळेल केवी शर्ममन्मन होई खिन्न वर्म हे बघुनमयसभा राहिली भरुन॥मज ओलावा वरुन मनोहर दिसलाजाताच जीव परि फसलामद्दग्ध जणु प्राण तिथे मी नेलेयेईल टवटवी गमलेमज्जीवन जे म्लान फुलापरि होतेते तेथे नेले होतेतो आग अधिकची उठलीजीवाची तगमग झालीवंचना रक्तांची कळलीजे आर्द्र दिसे, टाकि तेच करपवुनमयसभा राहिली भरुन॥कुणी मज दिसला दिव्यज्ञानांभोधीवाटले करिल निर्मळ धीमज मोक्षाचा दाविल वाटे पंथवाटले हरिल हा खंतनव चक्षु मला देइल हा गुरु गमलेजाऊन चरण मी धरिलेतो गुलामगिरिगुरु ठरलामज अंधचि करिता झालाअघपंथ दाविता झालामम आशेचे अंकुर गेले जळुनमयसभा राहिली भरुन॥जे सुधारले ऐसे वाटत होतेजे भाग्यगिरिवर रमतेजे निजतेजे दिपवित होते डोळेअभिनव नवसंस्कृतिवालेजे कैवारी स्वातंत्र्याचे दिसतीजे समत्वगीते गातीपरि जवळ तयांच्या गेलोतो दचकुन मागे सरलोवृक व्याघ्र बरे मी वदलोते करिति सदा समतादींचा खूनमयसभा राहिली भरुन॥ते शांतीची सूक्ते गाती ओठीपरि काळकूट ते पोटीते एकिकडे तोफा ओतित नविनपरि वरुन शांतीचे गानते एकिकडे दास्यी दुनिया नेतीस्वातंत्र्यभक्त म्हणवीतीचराचरा चिरुन इतरगळेते स्वतंत्रतेचे पुतळेउभविती कसे मज न कळेहा दंभ कसा प्रभुवर करितो सहनमयसभा राहिली भरुन॥==जे पावन, ते जगती ठरती पतितपरि पतित, पूतसे गणितयत्स्पर्शाने श्रीशिव होइल पूतअस्पृश्य ते जगी ठरतजे आलस्ये दंभे दर्पे भरलेते स्पृश्य पूज्य परि झालेदुनियेचा उलटा गाडाजे सत्य म्हणति ते गाडाजे थोर म्हणति ते पाडाहे दंभाला पूजिति धर्मच म्हणुनमयसभा राहिली भरुन॥मज दीप गमे आहे तेथे भव्यदावील पंथ मज दिव्यत्या दीपाचा पंथ सरळ लक्षूनचाललो धीट होऊनमज दीप अता दिसेल सुंदर छानपडतील पदे ना चुकुनपरि तिथे भयद अंधारना अंत नसे तो पारना पंथ नसे आधारया अंधारा भजति दीप मानूनमयसभा राहिली भरुन॥मृदू शीतलसे सुंदर दिसले हारसर्प ते प्राण घेणारकिति सुंदरशी सुखसरिता ती दिसतपरि आत भोवरे भ्रमतजे अमृत मला जीवनदायी दिसलेते गरल मृतिप्रद ठरलेमृगजळे सकळ संसारीहोतसे निराशा भारीही किमर्थ धडपड सारीते कांचन ना कांत दिसे जे वरुनमयसभा राहिली भरुन॥जे जगताला जीवन अंबुद देतीत्यामाजी विजा लखलखतीया जगति जणू जीवनगर्भी मरणपरि देइ जीवनामरणज्या मखमाली त्यातच कंटक रुततीपरी कंटक कोमल फुलतीहे कसे सकल निवडावेपरमहंस केवी व्हावेजलरहित पय कसे प्यावेहे कोण मला देइल समजावूनमयसभा राहिली भरुन॥-नाशिक तुरुंग, फेब्रुवारी १९३३ N/A References : N/A Last Updated : April 20, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP