मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|साने गुरूजी| काय मी रे करू देवा आळविले... साने गुरूजी अनंत आई झगडे मनात उसंत ना... हृदय मदीय तव सिंहासन होवो... प्रभुवर मजवर कृपा करावी म... एक किरण मज देई केवळ एक कि... माझी बुडत आज होडी मज कर ध... अति आनंद हृदयी भरला प्रिय... मम जीवन हरिमय होऊ दे हरिम... मजला तुझ्यावीण जगी नाही क... तव अल्प हातून होई न सेवा ... सदयहृदय तू प्रभु मम माता ... दिसतात सुखी तात! सारेच लो... देवा! धाव धाव धाव या कठिण... दु:ख मला जे मला ठावे मदश्... नयनी मुळी नीरच नाही करपून... मी प्रभुराया! त्वदंगणांती... प्रभु! जन्म सफल हा व्हावा... येइ ग आई मज माहेराला नेई ... येतो का तो दुरून बघा तरि,... पूजा मी करु रे कैशी? येशी... पूजा करिते तव हे, प्रभुवर... आम्ही देवाचे मजूर आम्ही द... जरि वाटे भेटावे प्रभुला ड... मन माझे सुंदर होवो वरी जा... काय करावे? मी केवळ मरुनी ... असो तुला देवा! माझा सदा न... प्रभो! काय सांगू तुला मी ... हृदयंगम वाजत वेणू स्वैर न... मनमोहना! भवमोचना! भूक लाग... बाल्यापासुन हृदयात बसुन ग... हृदयाकाशी मेघराशी आल्या क... देवा! झुरतो तव हा दास करि... प्रभु! सतत मदंतर हासू दे ... जागृत हो माझ्या रामा! हे ... हे नाथ! येईन तव नित्य काम... हे तात! दे हात करुणासमुद्... तुजवीण अधार मज कोणि नाही काही कळेना, काही वळेना।। ... आई! आई! तू मज मार मार।। ... दिव्य आनंद मन्मना एक गोवि... पडला हा अंधार कैसे लावियल... वारा वदे कानामधे गीत गाइन... होतो मी कासावीस। झुरतो मी... काय सांगू देवा, कोणा सांग... असो तुला देवा माझा सदा नम... गाडी धीरे धीरे हाक। बाबा ... पतीत खिन्न अति दु:खी उदास... ध्येयहीन कर्महीन शक्तिहिन... फुलापरी दंवापरी हळु मदीय ... हे शरणामतजन-करुण! दाखव मज... नवजीवन-प्रदाता। चैतन्य ओत... करीन सेवा तव मोलवान। असो ... खरोखरी मी न असे कुणी रे। ... रडण्याचे ध्येय भरला हा अंधार। सारा भरला ... सरला घन अंधार। आला प्रकाश... हे सुंदरा अनंता! लावण्यके... अनंत दिधली ही वसुंधरा घर ... मला हसता का? हसा हसा सारे... अनंत दिधली ही वसुंधरा घर ... किती धडपडलो किती भागलो मी... तुझ्याविणे कोणि न माते वत... तृणास देखून हसे कुरंग। मर... कळ्या जळीवीण कशा फुलाव्या... जीवनाच्या ओसाड वाळवंटी। क... संपोनीया निशा। उजळते प्रभ... जन्ममरणांची। पाउले टाकीत ... उदास झालो त्या दिवशी। निर... माझ्या ओठावरि थरथरे प्रार... पुशी अहंता निज पापमूळ। खर... प्रकाश केव्हा भवनी भरेल? मला तुझ्यावीण कुणी कुणी न... जीवनसुमना मदीय देवा! त्वच... सदा राम गुंफिन कारुण्यवसंता रामा। तुजसाठ... अहा चित्त जाई सदा हे जळून... प्रभु माझी जीवनबाग सजव।। ... अनुताप- आसवांनी। कासार मा... तळमळतो रे तुझा तान्हा।। क... नाशी मोह प्रभुजि अथवा प्र... कधि येशिल हृदयि रघुराया क... मम हातांनी काहि न होइल का... नको माझे अश्रु हाचि थोर ठ... ‘जग हे मंगल म्हणे मदंतर ‘... प्रभु मम हृदयि आज येणार! ... फुलापरी या जगात सुंदर एक ... मम दृष्टीला भेसुर दिसते भ... खरा तो एकची धर्म। जगाला प... असे का जीवनी अर्थ? असे रे... आयुष्याच्या पथावर। सुखा न... विशुद्ध मत्स्वांत सदैव रा... भरो विश्वात आनंद। शांती न... काय करावे मी मेघासम विचरा... मी वंदितो पदरजे विनये तया... विशुद्ध भाव अंतरी कृती उद... उत्साहसिंधु थोर। चित्तात ... करुन माता अनुराग राग। विक... कर्तव्याला करित असता दु:ख... हिंदू आणिक मुसलमान ते भां... तीन वर्षांचा बाळ गोड आला।... दु:खाला जे विसरवनिया दिव्... नूतन संवत्सर आला। मोद मना... मकर-संक्रांत सुखाच्या सुक... होतो मी लहान आनंदाने मनी ... असे माझा मित्र हो लहान। त... काय मी रे करू देवा आळविले... अद्याप पातकाने। नाहीच स्प... शस्त्रास्त्रांनी सुटती न ... रवि मावळला, निशा पातली, श... “चिरमित्र सखा सहोदर मम तू... बा नीज, सख्या! नीज गड्या ... आत्मा ओत रे ओत निर्मावा द... निरोप धाडू काय तुला मी बा... हे भारतमाते मधुरे! गाइन स... मनमोहन मूर्ति तुझी माते स... एक मात्र चिंतन आता एकची व... प्रभु! भारतिचे वैभव कोठे ... स्वातंत्र्याचे अम्ही शिपा... अम्ही मांडू निर्भय ठाण। द... धैर्यमूर्ति उज्ज्वलकीर्ती... प्रिय भारतभू-सेवा सतत करु... झापू नको झणि ऊठ रे पाहे स... बलसागर भारत होवो विश्वात ... भूषण जगताला होइल, भूषण जग... भारतजननी सुखखनि साजो तद्व... हृदय जणु तुम्हां ते नसे।।... माझ्या महाराष्ट्रभूमीत मो... भारतमाता माझी लावण्याची ख... मरणही ये तरी वरिन मोदे जन... ध्येय देईन दिव्य मी स्वर्... देश आमुचा वैभवशाली वाली स... उत्साही मुखमंडले भुजगसे द... नाही आता क्षणहि जगणे भारत... प्रिय भारता सुंदरा!।। ज्ञ... दुबळी मम भारतमाता दीन विक... सन्मित्रांनो! सुबांधवांनो... हे शुभकीर्ते जगद्विश्रुते... हे जीवन केविलवाणे। गाऊ मी... प्राण अर्पावे। स्वातंत्र्... आनंदाचा। उगवला दिवस सोन्य... मंगल मंगल त्रिवार मंगल पा... मनोहरा भारता! मदंतर देवा!... ऊठ ऊठ, भारता! तू ऊठ उज्वल... वंदे मातरम् वंदे मातरम् व... भारतजननी तव शरणम्। भारतमा... अन्यां करील जगती निज जो ग... सत्याचा जगतात खून करिती, ... उज्वला! निर्मला हे भारतवर... करुणाघन अघशमन मंगला जनार्... राष्ट्रीय जीवन ओसाड मैदान... करु वंदना प्रभाती। करु की... ऊठा बंधुनो! प्रभात झाली झ... हसो दिवस वा असो निशा ती। ... शाळा सुटली कटकट मिटली बाळ... मातृभूमि! माझ्या चित्ता ए... अजि घुमघुमली स्वतंत्रतेची... भारतात या नसे मुलांचा तोट... महाराष्ट्रा! ऊठ दष्ट्रा श... स्वातंत्र्यसूर्य राणा। चि... विश्वाला दिधला तुम्हीच भग... मी मांडितसे विचार साधे सर... सत्याग्रही या नावाचे एक ख... काय मी रे करू - काय मी रे करू देवा आळविले... साने गुरूजींचे संपूर्ण नाव - पांडुरंग सदाशिव साने Tags : marathipoemsane gurujiकविताकाव्यमराठीसाने गुरूजी काय मी रे करू Translation - भाषांतर काय मी रे करूदेवा आळविलेदयेच्या माहेरापाखराजवळत्याला समजावित‘खाई दाणापाणीकाय तुज माझानको रागवू होवाचवाया प्राणहोई बरा नीटमग जा तू थेटआठवण तुजकुशीच्या उबेचीयेईल स्मृती हेजरा होई पाहेयेथे उणे तुजकरांत घेईनगादी मऊमऊत्यावर निजवीनमाझे न ऐकशीतोंड हे मलूलआई, बघ कैसेकैसे काय करूआई बघ यालाकाही तरी करीउपाय थकलेमिटीत तो डोळात्याचा शब्दहात माझा खुपेजणू वाटेउंचावरुन फारहोती त्यासअजाण मी हरूदेवराया’‘वाचव पाखराविश्वंभरा’होतो मी बोलतगोड शब्दीपी रे माझ्या राजाराग येतोमीही रे लहानझटे तुझेहोई जरा धीटआईकडेयेते का आईचीगोड गोडखरे जरी आहेचांगला तूपडू ना देईनकुरवाळोनीतुला मी घालीनथोपटूनका रे गोड बोलका रे केलेकरीत पाखरुसांग मजहोते काय तरीउपाय तू’झाला लोळा गोळाक्षणामाजीमृदुल ती मानहृदयरडले==पाखरा राजसामजसी तोडूनमी ना कोणी तुझाआई आहे परीधाय मोकलीलप्राण ती सोडीलचोचीमध्ये दाणातुला न बघूनरडेल ती शोकेघिरट्या घालीलतुझ्या आईसाठीनको ताटातुटीमऊ मऊ तुलाटाकून तू प्राणासंबोधिले ऐसेपावले ते मृतीमी माझ्या लहान“मूठमाती यासआईजवळूनघेतले पवित्रसोवळ्याची होतीफाडून घेतलीरेशमाच्या वस्त्रीगुंडाळून, गेहबागेमध्ये गेलोजेथे त्या फुलतीमोग-याजवळरडत खणलीआसवांच्या जळेपवित्र ती केलीदगडधोंड्यासटाकून पडलेमाझे कितीगेलास सोडूनक्षणामध्येवाटे तुला जरीघरी तुझीटाहो रे फोडीलतुझ्यासाठीयेईल घेऊनरडेल तीवेडी ती होईलभिरीभिरीतिच्या प्रेमासाठीकरु राजाघातला बिछानाजाशी परीपाखरास कितीहाय गेलेबोललो भावासचल देऊ”रेशमाचे वस्त्रगुंडाळायाजुनी एक चोळीधांदोटी मीपिलाचा त्या देहसोडियेलेमोगरे शेवंतीतेथे गेलोजागा नीट केलीखळगी एकभूमी ती शिंपिलीजणू आम्हीबाजूस करोनीदेह उचलोनीफुले ठेवीयेलीअश्रू ते नेत्रीचेशेवटले स्नान==पिलाला प्रेमाचेडोळ्यांतील धारालोटिली ती मातीमऊ मेणाहूनत्यावर लोटूनडोक्यावर तेव्हाशोकाने भरलेलापिलाची ती आईवर घिरट्या घाली“तुझे बाळ गेलेनको ओरडोनीत्याला नाही काहीमातृप्रेमाविणेदिले त्याला पाणीदिले बिछान्यासनको ग ओरडूमाझी कासाविशीबैसली पक्षिणीकरी आर्तस्वरउरलेली मातीमाता ती पहातेकठोर वाटलेडोळ्यांतून लोटेमाती लोटुनियामाता येई तीरहुंगीतसे मातीडोळ्यांतून पाणीप्रदक्षिणा घालीमातीत खुपसूनीठेवियेलाशेजारी तयाचेथांबती नाघातले अश्रूंचेदु:खाचे तेस्नान त्या घालितीमोठ्या कष्टेमऊ लोण्याहूनदिली मातीपक्षी ओरडलात्याचा शब्दपहावया आलीकेविलवाणीगेले हो पक्षिणीफोडी टाहोपडू दिले उणेसारे दिलेदिले त्याला घासमऊ मऊमाऊली तू अशीहोई फार”वरी डहाळीवरआरडूनलोटिली मी हातेभरल्या नेत्रीकर्तव्य ते मोठेअश्रुपूरझालो आम्ही दूरतैशी खालीप्रेमळ पक्षिणीमाझ्या आलेपिलास पक्षिणीचोच राहीशेवटला घासशेवटल्या बोलागेली ती माउलीमाझा शोके ऊरगेली ती पक्षीणकरित आर्तस्वर==बळे शोकपूरआलो हो निघूनआईस म्हणालोमाझे गेले आजदहा दिन त्याचेआसवी भिजवीनमोग-याजवळतेथे मी रडेनआई म्हणे, “वेड्या,कर्तव्य तू केलेपाखराला रोगसुतक कशालामोग-याला तुझ्यात्यात ते बसेलतुम्हांला बघेलसुगंध अर्पीलजा ये हातपायनको करु कष्टजेवायचे झालेश्रमलासी फारआईचे बोलणेमाझी मी धुतलेहातपाय माझेजेवाया बैसलोपोटामध्ये एकभरोनीया येईघास नेता वरपिला जणू दिलाबोले जणूपुन्हा डहाळीवरफुटू पाहेउडूनिया दूरगेली गेलीआम्ही आवरुनघराप्रती“शिवू नको मजपाखरु तेसुतक धरीनजागा त्याचीरोज मी जाईनदोन्ही वेळा”सुतक कसलेये घरातनव्हता कसला झालातरी त्याचेफुले जी येतीलयेऊनियाप्रेमाला देईलगोड गोडधुवून ते नीटआता मनीघेई घास चारपंढरी तू”ते तदा ऐकिलेहातपायधुवुन मी आलोखिन्न मनीघासही न जाईअंतरंगतोंडाच्या जवळवरुन ते जळखाऊन बळेचसदगदीत झालोकाही दिन चैनपुढेपुढे त्रासशोकापूर गेलाखेळात बुडालीसंसारसागरीकरी चमत्कृतीआज तो प्रसंगलिहून काढला==लहानपणीचेआहे का अजूनका झाले पाषाणजगी वावरुनसोनियाचा घडाठेवावा भरुनसत्स्मृतींची सुधाप्राशावी पाजावीगोड आठवणी!आज नाही साचाकरी माझे मनप्रेमाने भरलेलेजीवनात माझ्याआणावी निर्मळा,प्रेम मानवांनाप्रेम सर्व प्राण्यांप्रेम देऊ दे गेपाषाण मृत्कणांसर्वत्र पाहू देवर्षु दे सत्प्रेमाघळघळेथोडेसे मी गेलोपुन:पुन्हापडेना जीवासओसरलाआठवण गेलीवृत्ती पुन्हासंस्मृती विस्मृतीअभिनवपुन्हा आठवलाभरल्या मनेप्रेमळ मन्मनजैसे तैसे?भावनाविहीनइतुकी वर्षे?मानवी जीवनसतस्मृतींनीभरुन ठेवावीस्नेह्यांसख्यांलहानपणीचाराहिलो मीपुन्हा आज ओलेकरी पुन्हापुन्हा प्रेमकळाआठवणी!प्रेम पाखरांनादेऊ दे गेझाडा माडा तृणादेऊ दे गेमला माझा आत्मानिरंतर-अमळनेर छात्रालय, १९२६ N/A References : N/A Last Updated : April 20, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP