TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
संस्कृत सूची|संस्कृत साहित्य|अष्टकम्‌|
त्रिदलं त्रिगुणाकारं त्रि...

बिल्वाष्टकम् - त्रिदलं त्रिगुणाकारं त्रि...


देवी देवतांची अष्टके आजारपण किंवा कांही घरगुती त्रास होत असल्यास घरीच देवासमोर म्हणण्याची ईश्वराची स्तुती  होय.
Traditionally,the ashtakam is recited in homes, when some one has health or any domestic problems.
 

बिल्वाष्टकम्

त्रिदलं त्रिगुणाकारं त्रिनेत्रं च त्रियायुधम् । त्रिजन्मपापसंहारं एकबिल्वं शिवार्पणम् ॥ १ ॥
त्रिशाखैः बिल्वपत्रैश्च ह्यच्छिद्रैः कोमलैः शुभैः । शिवपूजां करिष्यामि ह्येकबिल्वं शिवार्पणम् ॥ २ ॥
अखण्ड बिल्व पत्रेण पूजिते नन्दिकेश्वरे । शुद्ध्यन्ति सर्वपापेभ्यो ह्येकबिल्वं शिवार्पणम् ॥ ३ ॥
शालिग्राम शिलामेकां विप्राणां जातु चार्पयेत् । सोमयज्ञ महापुण्यं एकबिल्वं शिवार्पणम् ॥ ४ ॥
दन्तिकोटि सहस्राणि वाजपेय शतानि च । कोटिकन्या महादानं एकबिल्वं शिवार्पणम् ॥ ५ ॥
लक्ष्म्यास्तनुत उत्पन्नं महादेवस्य च प्रियम् । बिल्ववृक्षं प्रयच्छामि ह्येकबिल्वं शिवार्पणम् ॥ ६ ॥
दर्शनं बिल्ववृक्षस्य स्पर्शनं पापनाशनम् । अघोरपापसंहारं एकबिल्वं शिवार्पणम् ॥ ७ ॥
काशीक्षेत्रनिवासं च कालभैरवदर्शनम् । प्रयागमाधवं दृष्ट्वा ह्येकबिल्वं शिवार्पणम् ॥
मूलतो ब्रह्मरूपाय मध्यतो विष्णुरूपिणे । अग्रतः शिवरूपाय ह्येकबिल्वं शिवार्पणम् ॥ ८ ॥
बिल्वाष्टकमिदं पुण्यं यः पठेत् शिवसन्निधौ । सर्वपाप विनिर्मुक्तः शिवलोकमवाप्नुयात् ॥
॥ इति बिल्वाष्टकम् ॥
Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-07-11T03:36:45.9570000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

खिस्त

  • स्त्री. १ हप्ता . २ हत्प्यांची किंवाहप्त्यांनी फेड ; हप्ते बंदी ३ हप्त्यांची मुदत , अवधि . ' खिस्त भरल्यानंतर रुपये राहिले तर व्याज पडेल .' ४ पैसे कर्जाऊ घेण्याचे अनेक प्रकर हा शब्द दर्शवितो . जसें - प्रत्येक संध्याकाळी थोडे थोडें मुद्दल परव्त करणें व त्यावरील व्याज देणें ; दररोज व्याजाबरोबर मुद्दलाचा कांही भाग देणें आणी अशा रीतीने सर्व मुद्दल फिटेपर्यंत सर्व रकमेवरचें व्याज देत जाणें ; दररोज इतकी रक्कम आणी इतक्या मुदतीपर्यंत देणेम की दररोजच्या फेडींची बेरीज केली असतां ती मुद्दलपेक्षां अर्ध्यानें चौथ्या हिश्शानें इत्यादि जास्त होईल ; दररोज सकाळी कर्ज घेऊन रोज सांयंकाळी व्याजम्द्दलासह फेडणें . इ० ५ ( ल .) कामाचा हिस्सा ; खिसा अथवा लक्ष पुरविण्याची भिन्न बाब . असले घोटाळ्याचें अनेक अर्थ या शब्दांचे रुढ आहेत . त्रास , त्रासदायक काम ' हें ख्रिस्त्रीचें काम आहे ' हा खिस्त्रीचा रोजगारे .' ' हा खिस्तीचा स्वयंपाक .' ६ ( ल .) विशिष्ट गोष्ट , बाब , रक्कम ;, खोटी सबब .' ' हा पाटीलहजार खिस्तीनें छलतो .' ७ ( गो .) आक्षेप . ( अर . किस्त ) ०बंदी - स्त्री . कर्जाची हप्तेबंदी ; हप्त्यांनी कर्ज देण्याचा करार . ( अर . किस्तबंदी ) खिस्ती खांदा - पु . १ खिस्त अर्थ ४ पहा . ( क्रि० करणें ; लावणें ; देणें ; घेणें ; वारणें ). २ खांदवडा . ( खिस्त द्वि .) खिस्तीचा - वि . १ पुष्कळ खिस्ते . भिन्न बाबी , रकमा अणारा ; यावरुन . २ ( ल .) त्रासदायक ; खडतर ; कंटाळवाणें ( काम , गोष्ट ). 
  • f  An instalment. Fig. A troublesome affair. A particular point or pretext. 
RANDOM WORD

Did you know?

मूल जन्मानंतर पांचव्या दिवशी सटवाई पूजन करतात, ते काय आहे?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site