TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
संस्कृत सूची|संस्कृत साहित्य|अष्टकम्‌|
अच्युताच्युत हरे परमात्मन...

दुःखमोचकश्रीमदच्युताष्टकम् - अच्युताच्युत हरे परमात्मन...

देवी देवतांची अष्टके आजारपण किंवा कांही घरगुती त्रास होत असल्यास घरीच देवासमोर म्हणण्याची ईश्वराची स्तुती  होय.Traditionally,the ashtakam is recited in homes, when some one has health or any domestic problems.


श्री शंकराचर्यकृतम्
अच्युताच्युत हरे परमात्मन्
रामकृष्ण पुरुषोत्तम विष्णो ।
वासुदेव भगवन्ननिरुद्ध
श्रीपते शमय दुःखमशेषम् ॥१॥
विश्वमङ्गल विभो जगदीश
नन्दनन्दन नृसिंह नरेन्द्र ।
मुक्तिदायक मुकुन्द मुरारे
श्रीपते शमय दुःखमशेषम् ॥२॥
रामचन्द्र रघुनायक देव
दीननाथ दुरितक्ष्ययकारिन् ।
यादवेन्द्र यदुभूषण यज्ञ
श्रीपते शमय दुःखमशेषम् ॥३॥
देवकीतनय दुःखदवाग्ने
राधिकारमण रम्य सुमूर्ते ।
दुःखमोचक दयार्णव नाथ
श्रीपते शमय दुःखमशेषम् ॥४॥
गोपिकावदनचन्द्रचकोर
नित्य निर्गुण निरन्जन जिष्णो ।
पूर्णरूप जयशंकरशर्व
श्रीपते शमय दुःखमशेषम् ॥५॥
गोकुलेश गिरिधारणधीर
यामुनाच्छतटखेलन वीर ।
नारदादि मुनिवन्दितपाद
श्रीपते शमय दुःखमशेषम् ॥६॥
द्वारकाधिप दुरन्तगुणाब्धे
प्राणनाथ परिपूर्ण भवारे ।
ज्ञानगम्य गुणसागर ब्रह्मन्
श्रीपते शमय दुःखमशेषम् ॥७॥
दुष्टनिर्दलन देव दयालो
पद्मनाभ धरणीधर धन्विन् ।
रावणान्तक रमेश मुरारे
श्रीपते शमय दुःखमशेषम् ॥८॥
अच्युताष्टकमिदं रमणीयम्
निर्मितं भवभयं विनिहन्तुम् ।
यः पठेत् विषयवृत्तिनिवृत्तिम्
जन्मदुःखमखिलं स जहाति ॥९॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2018-02-13T21:08:06.2030000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

निर्वाण

  • न. १ निदान ; अतिशय निकृष्टावस्था ; अंतिम मर्यादेपर्यंत पोंचण्याची स्थिति . २ मोठे संकट ; अनर्थ . निरुपायाची , कठिण स्थिति ; अनर्थ ; शेवट ; अखेर . वरी जुंझाचे निर्वाण । - ज्ञा ४४९ . पांडवा साहाकारी आडल्या निर्वाणी । - तुगा ४८२ . ३ ( ल . ) मृत्यु ; मरण . हे निर्वाणीचे लेणे । - ऐपो १४६ . ४ मोक्ष ; सायुज्यप्राप्ति . - वि . १ पूर्णपणे गेलेला . २ मृत ; नष्ट . ३ मायाजालापासून मुक्त . ४ मावळलेला ; अस्तास गेलेला ( खगोल , तारे वगैरे ). ५ परावृत्त ; थांबलेला ; निवृत्त झालेला . ६ निर्वाणीचा पहा . ७ कठिण ; पराकाष्ठेचा ; तीक्ष्ण ; दारुण ; भयंकर . कर्णे सोडिले निर्वाण बाण । - पांप्र ४५ . ३५ . ८ अत्यंत उच्च दर्जाचा ; पराकाष्ठेचा . हे काज कीर निर्वाण । परि आणिकही जे कांही साधारण । - ज्ञा ६ . ३३९ . [ सं . ] 
  • ०करणे १ अतिरेक करणे ; शेवटपर्यंत पराकाष्ठेस नेणे . २ शेवटचा , कठिण मार्ग पत्करणे . निर्वाणचा , निर्वाणींचा वि . संकटाच्या किंवा शेवटच्या प्रसंगाकरिता राखून ठेवलेला . निर्वाणीचा बाण पु . ( काव्यांत निर्वाण बाण ) अखेरचा उपाय ; शेवटी निरुपायास्तव सोडावयाचा बाण . 
  • ०तारु जबाब सोबती मित्र मात्रा शस्त्र शेवटचा रक्षक , उतर इ० 
  • ०कज्जा भांडण कटकट युद्ध भयंकर ; प्राणघातक ; निकराचे . पाठीची हिरोन नेली भाज । याहून थोर कवण लाज । करणे निर्वाणीचे झुंज । - एरुस्व ८ . ११ . ३ कडकडीत ; कडक ; उग्र ; कडेलोटाचे . जसेः - निर्वाण - पथ्य - प्रायश्चित - तप इ० ४ कडेलोटाचा शेवटचा ; अखेरचा . जसेः - निर्वाण - समय , प्रसंग , काळ , वेळ . 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

नाग आणि नागपंचमी यांचा परस्परसंबंध काय?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.