TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|श्रीनारदभक्तिसूत्रें|
सूत्र १४

श्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र १४

नारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे.


॥ लोकोऽपि तावदेव किंतु भोजनादिव्यापारशरीरधारणाविधि ॥१४॥
लौकिक व्यवहारही तैसा । सांभाळावा लागे अपैसा । जरी केला न केला सरिसा । ज्ञानसिध्दि झालिया ॥१९८॥
परि भोजन शयनादि व्यापार । शरीर असे तोंवर । ज्ञात्यासी न चुकती अणुमात्र । अज्ञान्याची काय कथा ॥१९९॥
भोजनादि व्यापार न चुकती । तरी लौकिकाची कायसी खंती । स्वसंरक्षणार्थ धार्मिक रीति । वर्तलें पाहिजे निश्चयें ॥२००॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2015-11-15T10:21:36.7830000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

निवगरी

  • स्त्री. ( कों . ) तांदुळादिकाच्या पिठाच्या उकडीचे वाटीसारखा आकार करुन शिजवितात ते पक्वान्न . [ ? सं . नीवार ] 
RANDOM WORD

Did you know?

आत्मतत्व ही काय संकल्पना आहे?
Category : Hindu - Philosophy
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site