TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
संस्कृत सूची|शास्त्रः|ज्योतिष शास्त्रः|बृहत्पाराशरहोराशास्त्रम्|
अध्याय ३८

बृहत्पाराशरहोराशास्त्रम् - अध्याय ३८

`बृहत्पाराशरहोराशास्त्रम्` हा ग्रंथ म्हणजे ज्योतिष शास्त्रातील मैलाचा दगड होय.


रवियोगाध्यायः
सूर्यात् स्वन्त्योभयस्थैश्च विना चन्द्रं कुजादिभिः ।
वेशिवोशिसमाख्यौ च तथोभयचरः क्रमात् ॥१॥
समदृक् सत्यवाङ् मर्त्यो दीर्घकायोऽलसस्तथा ।
सुखभागल्पवित्तोऽपि वेशियोगसमुद्भवः ॥२॥
वोशौ च निपुणो दाता यशोविद्याबलावन्तिः ।
तथोभयचरे जातो भूपो वा तत्समः सुखी ॥३॥
शुभग्रहभवे योगे फलमेवं विचिन्तयेत् ।
पापग्रहसमुत्पन्ने योगे तु फलमन्यथा ॥४॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2011-07-20T15:50:49.1870000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

लंकेंत-लंकेंत सोन्याच्या विटा

  • लंकेंत पुष्कळ सोनें असलें तरी खर्चहि पुष्कळ. तेव्हां त्याचा आपणांस काय उपयोग ? मिळकतीप्रमाणें खर्चहि जास्त या अर्थानें वापरतात. [ लंकेंत एका हजामतीला एक सोन्याची वीट मिळते असें ऐकल्यावरुन खूप श्रीमंत होण्यासाठीं एक न्हावी लंकेला गेला. तेथें त्याला हजामतीसाठीं सोन्याच्या विटा मिळूं लागल्या खर्‍या 
  • पण किरकोळ सामानासाठींहि विटाच खर्चाव्या लागत. तेव्हा जास्त मिळकत तसा जास्त खर्च होऊं लागून सांपत्तिक स्थिति पूर्वीचीच. ] 
  • ‘ अतिपरिचयातू अवज्ञा ’ याअर्थी. लंकेंत सोन्याला मोठीशी किंमत नाहीं. ‘ शहाबादी शिळांचा कोणत्या कामा करतां उपयोग करावयाचा यासंबंधीं मलखेडच्या रहिवाश्यांचा विवेक सुटल्या सारखा भासला. घरावरील आच्छादन, याच शिलांचें, घरांना कुसवाच्या भिंती याच शिलांच्या, शेतांना कुंपणें याच शिलांचीं व सबंध घरच्या घर केवळ याच शिलांचें बनविलेलें, लंकेंत न्हाव्याला हजामतीबद्दल द्यावयाचें नाणें म्हणजे सोन्याच्या विटा व पायखान्यास लावावयासहि सोन्याच्याच विटा ! ’ -केसरी १३-३-४२. 
RANDOM WORD

Did you know?

जेवण उष्टे सोडून अन्नाचा अपमान करणार्याला विविध शास्त्र, पुराणात काय शिक्षासांगितली आहे कृपाया संदर्भासह स्पष्ट करणे .
Category : Vedic Literature
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site