मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन| सुप्रभात ! माधव ज्युलियन गज्जलाञ्जलि प्रकाशित असंग्रहीत कविता प्रकाशित संग्रहीत कविता तुटलेले दुवे म्हणजेच सुनीताञ्जली मुरली पतंगाची आशा चिमुकली शान्ता आत्म निवेदन निसर्ग आणि मी श्याम रजनी स्वप्नयोग मुलाचा प्रश्न प्रेमळे, जाशिल का सोडून ! चान्दण्यांतील हुरहुर कञ्चनी हाकाटी माझी ताई रसिकास सङगमोत्सुक डोह माझें माहेर - सासर ऐन्शाल्ला मराठबाणा खरा शूर ऐकव तव मधु बोल वृद्ध कवि कलारहस्य वादळाची रात पोचवणूक महाराष्ट्र - गीत पाहुं कुठे तुज राया ? अजुनि किती छळतोस अभिसारिका तूच निर्वाणींचा सखा भुकेलें हृदय बुल्बुलास अनामक वीराची समाधि अन्धारून आलें चन्द्रिका आणि प्रिया केवढा अन्याय ! फेराचें गाणें तुझ्यावाचून कीर्ति आणि कान्ता कशासाठी ? पोटासाठी ! संवाद भातुलीचें गाणें माझी बाहुली अङगाऐ आमचें घर आगगाडी मेलों तरी मेलों माळ - वारा उठा रे ! देवळांत जाऊ बाप्पा मोरया काऊ काऊ गे ! स्वप्नांची माला ! लेजीम प्रार्थना माझ्या व्याकुळतां जीव सृष्टीचें घ्यान मुलांचा साडूगाती सर्वस्वाचा यज्ञयाग पापाची चलती नावेंतील गाणें काय अवेळीं साद ? वृद्ध भटजी सर्वा खल्वियं माया ! मधुसुन्दरीस श्रान्त पान्थास कवि भास्करास पुरुषाची छाती जा स्वतन्त्रतेची मौज चाख ! भ्रष्टा दग्धपक्ष पतङग बरा सुटला बिचारा ! आत्मप्रतीति सेवा - धर्म निर्झरास ऊक कणिका पापशङकी हरिताम्बरा चल ऊडुनि पाखरा ! चन्दाराणी गोड बाल्य डोला बाऊ, डोला ! राजभक्ति बघें प्रथम मी बालवयीं सुप्रभात ! माधव जूलियन - सुप्रभात ! डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले. Tags : kavitamadhav julianpoemकविताकाव्यमराठीमाधव जूलियन सुप्रभात ! Translation - भाषांतर [जाति दोहा]मुम्बऊमधे पहाल तोआपुल्याच घाऊंत.क्वचितच शेजार्याचेंही असे नाव माहीत १दिल्यावीण परिचय करुनीपुसे कुणी न कुणास;शिकलेले बैठकीमधे बसती मूक ऊदास. २माणुसघाणा हा कुठलामुलांस शिष्ठाचार ?हसुनि हसविती विश्वासेंफुलांपरी साचार. ३असा ऊकदा जातांनाथबके मी रस्त्यांत पाहुनि ऊका पोरीनेकेला पुढती हात. ४कन्या दिसली धनिकाचीखेळकर स्नेहाळ; क्षेत्र गमे सौभाग्याचें ऊसें विलसे भाळ. ५गुलाबापरी कान्ति तिचीअन सोनेरी केस;वेषहि हलका फुगीर तोजलावरिल जणु फेस. ६सुरगाडीवरती ऊजवा.डावा खाली पाय;करुनि हसतमुख वरी पुसेमूकपणें जणु ‘काय ?’ ७विश्वासी कौतुकच्छटानील लोचनी रम्य;दूर पळे पाहतां तिलाजगांतील वैषम्य. ८स्वीकारील न कोण बरेंअशा मुलीचा हात ?स्पर्शिल गाल न अङगुलिनेवात्सल्यें वाहात ? ९‘सुप्रभात’ ! मी जों वदलोंतीहि वदे तो बोल; अन सुरगाडीवर निसटेसहज सावरित तोल. १०गुदमरत्ता हृदयास मिळेजणू सकाळ - झुळूक;तळमळत्या हृदयाची तीक्षणांत शमवी भूक. १११३ ऑगस्ट १९३४ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP