मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|
काऊ काऊ गे !

माधव जूलियन - काऊ काऊ गे !

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


[छन्द पिशङग]

काऊ काऊ गे
ये हा खाऊ घे
काऊचा घास
नको बाळास १

मिऊ मावशी
औडते कशी
औचली शीत
फारच घीट २

भाऔ लबाड
घालील धाड
माऔ गोरटी
दूध चोरटी ३

काऔ चिऔ खा
या भिऔं नका
दूधभात हा
औरला पहा. ४

बाळ जेवलें
गाढ झोपलें.

डिसेम्बर  १९२७

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP