मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन| आगगाडी माधव ज्युलियन गज्जलाञ्जलि प्रकाशित असंग्रहीत कविता प्रकाशित संग्रहीत कविता तुटलेले दुवे म्हणजेच सुनीताञ्जली मुरली पतंगाची आशा चिमुकली शान्ता आत्म निवेदन निसर्ग आणि मी श्याम रजनी स्वप्नयोग मुलाचा प्रश्न प्रेमळे, जाशिल का सोडून ! चान्दण्यांतील हुरहुर कञ्चनी हाकाटी माझी ताई रसिकास सङगमोत्सुक डोह माझें माहेर - सासर ऐन्शाल्ला मराठबाणा खरा शूर ऐकव तव मधु बोल वृद्ध कवि कलारहस्य वादळाची रात पोचवणूक महाराष्ट्र - गीत पाहुं कुठे तुज राया ? अजुनि किती छळतोस अभिसारिका तूच निर्वाणींचा सखा भुकेलें हृदय बुल्बुलास अनामक वीराची समाधि अन्धारून आलें चन्द्रिका आणि प्रिया केवढा अन्याय ! फेराचें गाणें तुझ्यावाचून कीर्ति आणि कान्ता कशासाठी ? पोटासाठी ! संवाद भातुलीचें गाणें माझी बाहुली अङगाऐ आमचें घर आगगाडी मेलों तरी मेलों माळ - वारा उठा रे ! देवळांत जाऊ बाप्पा मोरया काऊ काऊ गे ! स्वप्नांची माला ! लेजीम प्रार्थना माझ्या व्याकुळतां जीव सृष्टीचें घ्यान मुलांचा साडूगाती सर्वस्वाचा यज्ञयाग पापाची चलती नावेंतील गाणें काय अवेळीं साद ? वृद्ध भटजी सर्वा खल्वियं माया ! मधुसुन्दरीस श्रान्त पान्थास कवि भास्करास पुरुषाची छाती जा स्वतन्त्रतेची मौज चाख ! भ्रष्टा दग्धपक्ष पतङग बरा सुटला बिचारा ! आत्मप्रतीति सेवा - धर्म निर्झरास ऊक कणिका पापशङकी हरिताम्बरा चल ऊडुनि पाखरा ! चन्दाराणी गोड बाल्य डोला बाऊ, डोला ! राजभक्ति बघें प्रथम मी बालवयीं सुप्रभात ! माधव जूलियन - आगगाडी डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले. Tags : kavitamadhav julianpoemकविताकाव्यमराठीमाधव जूलियन आगगाडी Translation - भाषांतर [छन्द जीवनलहरी]धडाड धडडखडाड खडाडधावते ही गाडीकेवढी धडाडी !खाऔन रगडकाजळी दगडपाण्याचे रान्जणघोटांत पिऔनफुस्त्फुसे नागीणवार्याची बहीण १०तोण्डाने जळते सर्वाङग वळतेंपाठीचे मणकेपोकळ टणकेटाकिते तोडुनघेतेहि जोडूनमाणसें पोटांत बसती थाटांत धावे ही अगीन -गाडीची नागीण २०डोङगर - बिळांतशिरून पळतनदीला ओलाण्डीन जाय झोकाण्डीपुलाची घर्घरटाकून सत्वरखडाड खडाडधडाड धडाडधडाड धडाडदूर हो वाघीणअशी ही नागीण ३०फोडून किञ्चाळीबसवी काण्ठाळीधुराचा फवाराझेण्डयाचा फराराकाजळी हवेंतप्रवाह समेतदिवसां दुपारींरात्रीच्या अन्धारींथण्डींत वार्यांतपाऔस पाण्यांत. ४०करीत फुम्पाटधावते अचाटरात्रींच्या प्रहरीं.शोभे ही सुन्दरी खालती तुटलातारा हा कुठला ?राङगेने वाटतीकाजवे धावतीडोळ्यांत या गोलविजेचा कल्लोळ ५०ही आली थाम्बलीमाणसें धावलींतांबडा तो दिवाझालाच हिरवाऐटीने ऐञ्जीनकधी मी हाकीन ?वाटेंत फाटककरितें अटकवाजली ही शीट -परन्तु तिकीट ! ६०ता. १६ सप्टेम्बर १९२७ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP