TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लावणी|अंधारातील लावणी|
कां रुसतां हो आतां ? या र...

लावणी १५१ वी - कां रुसतां हो आतां ? या र...

लावणी म्हणजे गीत, नृत्य आणि अदाकारी यांचा त्रिवेणी संगम. लावणी शृंगाराची खाण आणि महाराष्ट्राची शान आहे.


लावणी १५१ वी
कां रुसतां हो आतां ? या रंगमहालीं । परगृहीं जातां होते लाही । सोसेना ही ॥धृ०॥

प्रीतविनोदें तुला । पदरी धरावें, छंड तुझा कीं मला । गुण आठवावे आज होऊं द्या सला । मज भोगावें, तरमळते मी गुणग्राही । मजकडे पाही ॥१॥

आजवर ममता बरी होती सुखाची । लोळेन चरणावरी, आवड मुखाची । जाऊन धरिते करिं, वेळ रुताची । सेज फुलांची सुकली जाई । दर्शन देई ॥२॥

सुखशयन दे करूं मरजी पाहाते । हेत मनाचा हो धरून लाजुन येते । कां जातां हो दुरून ? चला सदनातें । गुण किती आठवूं लवलाही ? । साक्ष विठाई ॥३॥

नार छबीली कीं उभी । थाट करोनिया दावी सखयाला खुबी । मन मोहोनिया अवचित उगवे नभीं । आनंदें करोनिया मजा उडवावी ठाई ठाई । रामा गाई ॥४॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:54:29.0770000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

तांदूळ

 • पुअव . १ एक धान्यविशेष ; भात कांडून , साफ करुन काढलेले दाणे . २ हरीक , राळा , वरी , बरटी , सावा , कांग इ० काचे भाताच्या तांदुळाप्रमाणेच तूस काढून साफ केलेले दाणे . ३ उपासाच्या दिवशी फराळाकरिता , ( साळीचे ) तांदूळ तुपावर भाजून नंतर शिजवून करतात तो भात ; सोजी , धान्यफराळ . ४ तांदुळाच्या आकाराचे सोन्याचे मणी . हे ओंवून तांदळीपोत करतात . तांदळीपोत पहा . ( तांदूळ शब्दाचा एकवचनी उपयोग केल्यास एक दाणा असा अर्थ होतो . ) [ सं . तंडुल . ] उकडे , उपजे तांदूळ - पु . ( हेट . ) भात प्रथम उकडून नंतर तयार केलेले तांदूळ . सुरय तांदूळ - पु . ( हेट . ) भात न उकडता कुटून तयार केलेले तांदूळ . 
 • ०गोटा पु. १ ( व्यापक . ) तांदूळ आणि इतर सर्वसामन्य धान्ये . २ तांदुळाचा दाणा . [ तांदूळ + गोटा = दाणा ] 
 • ०धुणी रोवळी - स्त्री . तांदूळ धुण्यासाठी केलेली बांबूची , पितळेची टोपली . 
 • तांदूळ तर जीव, सॉयरॉ तर प्राण 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

श्रीदत्तपुराणटीका and more books for shree dattaray
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Dictionaries: 44
 • Hindi Pages: 4,328
 • Total Pages: 38,982
 • Words in Dictionary: 302,181
 • Tags: 2,508
 • English Pages: 234
 • Marathi Pages: 22,630
 • Sanskrit Pages: 11,789
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.