TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद पूर्वार्ध|
द्विरागमन

तृतीयपरिच्छेद - द्विरागमन

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


द्विरागमन

आतां द्विरागमन सांगतो -

अथद्विरागमनम् ‍ ऋक्षोच्चये माघफाल्गुनवैशाखेशुक्लपक्षेशुभेदिने गुर्वादित्यविशुद्धौस्यान्नित्यं पत्नीद्विरागमः बादरायणः नीहारांशुदिनोत्तरादितिगुरुब्राह्मानुराधाश्विनीशक्रेभास्करवायुविष्णुवरुणत्वाष्ट्रेप्रशस्तेतिथौ कुंभाजालिगतेरवौशुभकरेप्राप्तोदयेभार्गवेजीवज्ञास्फुजितांदिनेनववधूवेश्मप्रवेशः शुभः ।

ऋक्षोच्चयांत - " माघ , फाल्गुन , वैशाख या मासांत शुक्लपक्षीं शुभ दिवशीं गुरु आणि रवि हे लग्नास शुभस्थानीं असतां वधूचें द्विरागमन करावें . " बादरायण - " कुंभ , मेष , वृश्चिक , या संक्रांतीस रवि असतां आणि शुक्राचा उदय असतां तीन उत्तरा , पुनर्वसु , पुष्य , रोहिणी , अनुराधा , अश्विनी , ज्येष्ठा , हस्त , स्वाती , श्रवण , शततारका , चित्रा , ह्या नक्षत्रांवर ; शुभतिथीस ; शुभलग्नावर चंद्र , गुरु , बुध , शुक्र , यांच्या वारीं नववधूचा गृहप्रवेश शुभ आहे . "

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T11:50:18.8500000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

चुलइत

 • न. ( कों . ) होडीचें वल्हें अडकविण्याची खुंटी ; चुलत ( - न . ) पहा . 
 • न. होडीचें वल्हें ज्या उभ्या दांडयाला टेकून खेंचतात तो दांडा , खुंटा . 
RANDOM WORD

Did you know?

नाग आणि नागपंचमी यांचा परस्परसंबंध काय?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Total Pages: 46,537
 • Hindi Pages: 4,555
 • Dictionaries: 44
 • Words in Dictionary: 302,181
 • Marathi Pages: 27,517
 • Tags: 2,685
 • English Pages: 234
 • Sanskrit Pages: 14,230
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.