TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भारुडे|
अयोध्येचा हो देव्हारा । आ...

भारूड - अयोध्येचा हो देव्हारा । आ...

Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.


अंबा
अयोध्येचा हो देव्हारा । आला अहंकाराचा वारा । डोळे फिरवी गरगरां ॥१॥
मानवी रामाबाई मानवी कृष्णाबाई ॥ध्रृ०॥
रामाबाईचा घरचारु । चौघा जणांचा व्यापारु । सहा अठराचा पडिभारु ॥२॥
रामाबाईचा वो शेला । ब्रह्म शेटीनें विणिला । तुजलागीं पांघुरविला ॥३॥
येथोनि जालासे सोहळा । रामाबाईला वोवाळा । एका जनार्दनीं मुळा ॥४॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2013-11-10T18:29:59.4900000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

कटंजन

  • with a back, whether of open bar-work or solid. 
  • न. १ कठडा ( नक्षीदार ); गरादा ; गराद ( दार , खिडकी , गाडी , पलंग इ० कांचा ); कंपाउंड ( झाडाभोंवतालचें ); कामट्यांची उभी - आडवी जाळी ; जाळीदार काम . २ अधीं जाळी किंवा भिंत घातलेला ओटा . ३ ( माण .) पिंपळ , औदुंबर वगैरेच्या भोंवतालचा पार . ४ देवळाभोंवतालची प्रदक्षिणेची वाट ; कटांजन . ( सं . काष्ठ + जनित ) 
RANDOM WORD

Did you know?

सूतक कोणाचे नसते?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.