TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भारुडे|
नकटी - अभावाचे नाक लावुनिया शोभे...

भारुड - नकटी - अभावाचे नाक लावुनिया शोभे...

भारुड Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.

 


भारुड - नकटी

अभावाचे नाक लावुनिया शोभे ।

वरदळ भक्‍ती तैशावरी शोभे ॥ १ ॥

नकटीचा गुण उपहास लोकां ।

दांभिक भक्‍ती तैशी तुम्ही देखा ॥ २ ॥

काजळ कुंकू माथा वेणी ।

नकटी सुंदर म्हणेल कोणी ॥ ३ ॥

नकटीचा संग करी तोचि साजे ।

दांभिक भजनाते देवचि लाजे ॥ ४ ॥

एका जनार्दनी भावेविण ।

कुसराचे भजन ते नकटेपण ॥ ५ ॥

Translation - भाषांतर
N/A

N/A
Last Updated : 2013-11-10T18:31:04.4430000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

धावा

 • पु. १ मदतीला धांवून येण्यासाठी ( परमेश्वराची ) केलेली विनवणी , प्रार्थना . सर्व प्रकारी करी धांवा । - ज्ञा १८ . १७५९ . नाही माझा धांवा पडियेला कानी । कोठे चक्रपाणी गुंतलेती . २ प्रार्थनेचे पद , गाणे . [ म . धांवणे ; हिं . ] 
 • ०मांडणे मदतीला ( धांवा ! धांवा ! ) धांवून या अशा आरोळ्या मारणे - ठोकणे . ( सामाशब्द ) 
 • ०करी पु. धांवा धावा अशा आरोळ्या मारणारा ; मदतीची याचना , प्रार्थना करणारा . - धांव स्त्री . घाईने इकडे तिकडे पळणे ; पळापळ ; गडबड ; गोंधळ , मदतीची खटपट . एखाद्या गोष्टीवर ताबडतोब उपाय करण्यासाठी धांवपळ करणे . [ धावणे ] - दवडा धावदवडा पहा . 
 • ना. - आळवणी , प्रार्थना , विनवणी ( संकटातून सोडवण्यासाठी केलेली ). 
RANDOM WORD

Did you know?

गंध का लावावे ? अधिक माहिती द्यावी.
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Total Pages: 46,537
 • Hindi Pages: 4,555
 • Dictionaries: 44
 • Words in Dictionary: 302,181
 • Marathi Pages: 27,517
 • Tags: 2,685
 • English Pages: 234
 • Sanskrit Pages: 14,230
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.