मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भारुडे|
पिसा - मायराणी प्रकाशिता दिवा । ...

भारुड - पिसा - मायराणी प्रकाशिता दिवा । ...

भारुड Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.

 


मायराणी प्रकाशिता दिवा । यालीया जीवा लागतसे ॥१॥

एका पिसाळला पिसाळला ।

माय राणीचा अभिलाष गेला ॥ध्रु॥ ॥२॥

नावरूप नाही याचे पिसेपणी । धावोनि संतांचे पितो पायवणी ॥३॥

पिसे जाले सांगू मी काये । झोंबोनी संतांचे उच्छिष्टे खाये ॥४॥

उरफाटे जाले डोळे । एका जनार्दनी देखे ते न कळे ॥५॥

N/A

N/A
Last Updated : November 10, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP